Puratan Ambreshwar Shiva Hemadpanthi Temple
मंदिर अंबरनाथ स्टेशपासून रिक्शाने (10 रुपये शेरिग)काही मिनिटांच्या अंतरावर आहे.
UNESCO) जाहीर केलेल्या २१८ कलासंपन्न असलेल्या वास्तूंपैकी अंबरनाथ चे हे एक प्राचीन मंदिर. १९९९ साली युनेस्कोने या मंदिराला दर्जा दिला आहे. हे प्राचिन शिवमंदिर शिलाहार छित्तराज याने इ.स. १०२० मध्ये बांधण्यास प्रारंभ केला व त्यानंतर त्यांचा मुलगा मुण्मणिराजाच्या कारकीर्दीत १० जुलै १०६० रोजी बांधकाम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याची नोंद इतिहास दरबारी आढळते. मंदिर बांधण्यासाठी ४० वर्षे लागली. काही पौराणिक कथांमध्ये हे मंदिर पांडवकालीन असून हे मंदिर ५ पांडवांनी बांधल्याचे बोलले जाते. शिलाहार राजे हे शिवभक्त होते. त्यांनी अनेक मंदिरे उभारली. काही काळाच्या पडद्याआड गेली तर काही मंदिरे आजही त्यांचं अस्थित्व टिकवून आहेत. अंबरनाथ चे मंदिर त्या पैकीच एक, अंबरनाथचे हे भूमिज शैलीतील मंदिर सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या पर्यटकांसाठी पाहण्या सारखे आहे. तसेच देशभरातील लाखो शिवभक्तांसाठी हे श्रद्धेचे ठिकाण आहे, मंदिरातील शिवलिंगाला अंबरेश्वर असे म्हंटले जाते, याच नावावरून अंबरनाथ हे नाव शहराला पडल्याचे बोलले जाते.
मंदिराबाहेरील शिल्पे अनेक हिंदु देवदेवतांच्या दगडी शिल्पाचे कोरीवकाम आहे. या शिल्पांमध्ये गरुडासन विष्णू, शिव, विवाहापूवीर्ची पार्वती, शिव-पार्वती विवाह सोहळा, त्रिपुरा वध मूर्ती, पार्वती चामुंडा, नृत्यांगना, द्वारपाल, विष्णू, नटराज, कालीमाता, गणेश नृत्यमूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती, महिषासुर र्मदिनी या मूर्ती अत्यंत कुशलतेने दगडातून साकारलेल्या आहे. विशेष म्हणजे दगडी कामातून त्या काळची वस्त्रे, आभूषणे आणि वेशभूषाही साकारलेल्या आहेत. या मूर्तींमध्ये एक अतिशय सुरेख अशी कामदेवाची मूर्ती आहे. ह्या मूर्तीला आठ हात आहेत. तिला त्रिमुखी मूर्ती म्हणतात.
The Shiv Mandir of Ambarnath is also known as the Ambreshwar Shiva Temple,and known locally as Puratana Shivalaya.. It is situated on the bank of Vadavan (Waldhuni) river, 2 km away from Ambarnath (East) railway station in Maharashtra, India. The temple was built in 1060 AD in the Hemadpanthi-style, beautifully carved in stone. It was probably built by Shilahara king Chhittaraja, it may also have been rebuilt by his son Mummuni.
A legend states that the temple was built by the five Pandava brothers in just one night in a huge single mass of stone. It is said that Pandava brothers of the epic Mahabharta fame for taking a night refuge during their period of exile (vanvaas). They could not complete the structure, which even today is missing the roof directly above the main sanctum area (Garbha Griha) of the temple. It is also said that there is a kilometre long underground tunnel to the temple which is now hidden