Govindgad || Gowalkot || गोवळकोट || Govingad fort Chiplun #Udantappu
गोवळकोट किंवा गोविंदगड
(उ. १७° ३२’ ४८.१५” पु. ७३° २९’ १६.६४”) किल्ला वाशिष्टी नदीच्या काठावर वसलेला असून गडाची पायथ्यापासून उंची ६० मी आहे. गडावर पावसाळा सोडुन कोणत्याही ऋतूमध्ये जाने योग्य ठरेल. गोवळकोट हा किल्ला चिपळूणपासुन २ कि.मी. अंतरावर करंजेश्वरी मंदिराच्या शेजारील डोंगरावर बांधलेला आहे. करंजेश्वरी देवी हि पटवर्धन आणि राजवाडे कुटुंबियांची कुलदैवता आहे. या मंदिराशेजरून पायऱ्यांची वाट गडाच्या दरवाज्यापर्यंत जाते. गड पूर्व पश्चीम पसरलेला असून गडाचा मुख्य दरवाजा हा उत्तराभिमुख असून तो खाडीच्या दिशेला आहे. या दरवाज्याची कमान पडली असली तरीही शेजारील दोन बुरुज अाणी दगडाचे खांब तेथे दरवाजा असल्याचे पुरावे दर्शवितात. करंजेश्वरी मंदिराकडून येणारी वाट तटबंदी मधून किल्ल्यात जाते. या वाटेच्या दोन्ही बाजूला दोन मोठे बुरुज आहेत. या बुरुजांवर भल्या मोठ्या आकाराच्या तोफा आहेत. दक्षिणेकडील बुरुजावर दोन आणि उत्तरेकडील बुरुजावर दोन अशा एकूण चार तोफा आहेत. यापैकी तीन तोफा ओतीव पद्धतीने तयार केल्या आहेत तर एक तोफ बांगडी पद्धतीने तयार केलेली आहे (ओतीव पद्धतीने तयार केलेल्या लोखंडाच्या रिंग तयार करून नंतर त्या गरम करून एकमेकांना जोडल्या जातात). गडावर रेडजाई देवीचे मंदिर आहे. गडावर पूर्ण बांधकाम असलेली एकही वास्तु नसली तरीही अनेक बांधकामांची जोती दिसतात. पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणुन एक मोठे बांधीव टाके आहे. सध्या या टाक्यात पाणी नसते. गडाची तटबंदी काही ठिकाणी पडलेली दिसते. गडावर पाण्याच्या टाक्याजवळ एका ओट्यावर सहा तोफा ठेवलेल्या आहेत. या तोफा गडाच्या पायथ्याला असलेल्या गोवळकोट धक्का बंदरावर गेली १५०-२०० वर्षे होत्या. इ.स. २०१६ साली श्री देवी करंजेश्वरी देवस्थान ट्रस्ट ,राजे सामाजिक प्रतिष्ठान आणी ग्लोबल चिपळूण टुरिझम यांच्या सहकार्याने या तोफा गडावर आणुन जतन केल्या गेल्या.
गोविंदगड किंवा गोवळकोट नक्की कोणी बांधला याविषयी ठोस माहिती ऐतिहासिक कागदपत्रात मिळत नाही. सुरुवातीला किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांकडे होता नंतर तो सिद्दीकडे गेला. इ.स. १७३३ मध्ये हा किल्ला सिद्दीकडून किंवा हबाश्यांकडून जिंकून घेण्यासाठी मराठ्यांकडून खूप प्रयत्न झाले. शेवटी इ.स.१७३४ मध्ये चिमाजी आप्पांच्या नेतृत्वा खाली मराठा सरदार पिलाजी जाधव आणी तुळाजीआंग्रे यांचे सरदार बाकाजी महाडिक यांनी गोवळकोटा वर हल्ला केला, गोवळकोट जिंकुन घेण्यासाठी गोवळकोटच्या पश्चिमेकडील कालुस्त्याच्या टेकडी वरून मराठ्यानी तोफांचा मारा केला होता केला. त्यात तोफगोळे गडावरील टाक्याच्या थोडे अलीकडे पडत होते. ते टाक्यापर्यंत गेले असते तर शत्रूचे पाणी तोडून किल्ला जिंकता आला असता. यासाठी लांब पल्ल्याच्या तोफा बाणकोट येथून मागविल्या गेल्या होत्या. इ. स. १८६२ साली किल्ल्यावर २१ तोफा असल्याची माहिती इंग्रजांच्या कागदपत्रात मिळते.
----------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------
आपल्या इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा:
आपल्या फेसबुक ID ला फॉलो करा:
विडीओला Like करा Share करा आणि Subscribe ???? करा........☺
Thank You,
#YouTube
#Udantappu
Awesome View from Gowalkot Fort, Chiplun | Ratnagiri | Konkan
The Gowalkot Fort is located on the Southern Bank of Vashishti River near Chiplun in Maharashtra, India. Gowalkot Fort was constructed by Siddi Habshi of Janjira in 1690. This fort is guarded by river on three sides and a trench on the forth side. It is an island situated around 10 km from Chiplun surrounded by the Vashishti River. In 1660 Shivaji Maharaj won this fort and renamed as Govindgad.
Location -
KILLA GOVINDGAD #India#Maharashtra#Ratnagiri#Chiplun# Gowalkot
The Govindgad Fort is located on a small hill top in Chiplun beside the Vashishti river. There are 3 way to reach Chiplun ( Mumbai to Chiplun-260kms, Pune to Chiplun-250kms & Kolhapur to Chiplun-180kms ) and then the Fort is located in Gowalkot where 3 rivers meet at one single point, CHIPLUN at a distance of 2kms respectively ....????????????
FOLLOW ME ON :
#####################
Instagram : Samirvarwatkar
#####################
Facebook : Samir Varwatkar
#####################
Gowalkot Fort/Govindgad Fort/Deepotsav/Karanjeshwari temple/Tourist Places in Chiplun
Hello friends, Welcome back to another new vlog. Today on the eve of Tripura Purnima, we are visiting Gowalkot (Govindgad) fort of Chiplun for one of the historic event on this fort. On this day fort gets to lighten up with Mashaal (flaming torch), lantern because 350 Mashaal gets to lighten up on this day on the fort. The whole fort gets brighten up because of this. Mashaal and lanterns. Many people attain this function from the last 5 years which was started by the gram panchayat Gowalkot-Pethmap. So don't forget to watch this deepotsav on the occasion of Tripura Purnima on our channel. Hope you all will this love video. Thank you.
Music Credit
1.Keys of Moon - The Epic Hero is under a Creative Commons license (CC BY-SA 3.0)
Music promoted by BreakingCopyright:
2.Music Info: Epic Cinematic Dramatic Adventure Trailer by RomanSenykMusic. Music Link:
3.Credits to the artist: Yuumei - Knite: New Begining
---------------------------------------------------------------------------------------
Follow us on Social Media -
Facebook - @ssapasfantastic4
Instagram - ssapasfantastic4
Instagram :-
Facebook:-
--------------------------------------------------------------------------------------------------------
Thank You.
Gowalkot gaon - CHIPLUN
Gowalkot gaon - chiplun
Govindgad || Gowalkot || Kokancha Raja || गोवळकोट || Govingad fort sht. By Rajendra Khapare
गोविंदगडाचे सुंदर चित्रीकरण
Gowalkot(Govindgad) is a small fort located on the southern bank of Vashishti River, about 10.0 km (6.2 mi) from Chiplun in Maharashtra, India. This fort is guarded by the river on three sides and a trench on the fourth side.
गोवळकोट किंवा गोविंदगड (उ. १७° ३२’ ४८.१५” पु. ७३° २९’ १६.६४”) किल्ला वाशिष्टी नदीच्या काठावर वसलेला असून गडाची पायथ्यापासून उंची ६० मी आहे. गडावर पावसाळा सोडुन कोणत्याही ऋतूमध्ये जाने योग्य ठरेल. गोवळकोट हा किल्ला चिपळूणपासुन २ कि.मी. अंतरावर करंजेश्वरी मंदिराच्या शेजारील डोंगरावर बांधलेला आहे. करंजेश्वरी देवी हि पटवर्धन आणि राजवाडे कुटुंबियांची कुलदैवता आहे. या मंदिराशेजरून पायऱ्यांची वाट गडाच्या दरवाज्यापर्यंत जाते. गड पूर्व पश्चीम पसरलेला असून गडाचा मुख्य दरवाजा हा उत्तराभिमुख असून तो खाडीच्या दिशेला आहे. या दरवाज्याची कमान पडली असली तरीही शेजारील दोन बुरुज अाणी दगडाचे खांब तेथे दरवाजा असल्याचे पुरावे दर्शवितात. करंजेश्वरी मंदिराकडून येणारी वाट तटबंदी मधून किल्ल्यात जाते. या वाटेच्या दोन्ही बाजूला दोन मोठे बुरुज आहेत. या बुरुजांवर भल्या मोठ्या आकाराच्या तोफा आहेत. दक्षिणेकडील बुरुजावर दोन आणि उत्तरेकडील बुरुजावर दोन अशा एकूण चार तोफा आहेत. यापैकी तीन तोफा ओतीव पद्धतीने तयार केल्या आहेत तर एक तोफ बांगडी पद्धतीने तयार केलेली आहे (ओतीव पद्धतीने तयार केलेल्या लोखंडाच्या रिंग तयार करून नंतर त्या गरम करून एकमेकांना जोडल्या जातात). गडावर रेडजाई देवीचे मंदिर आहे. गडावर पूर्ण बांधकाम असलेली एकही वास्तु नसली तरीही अनेक बांधकामांची जोती दिसतात. पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणुन एक मोठे बांधीव टाके आहे. सध्या या टाक्यात पाणी नसते. गडाची तटबंदी काही ठिकाणी पडलेली दिसते. गडावर पाण्याच्या टाक्याजवळ एका ओट्यावर सहा तोफा ठेवलेल्या आहेत. या तोफा गडाच्या पायथ्याला असलेल्या गोवळकोट धक्का बंदरावर गेली १५०-२०० वर्षे होत्या. इ.स. २०१६ साली श्री देवी करंजेश्वरी देवस्थान ट्रस्ट ,राजे सामाजिक प्रतिष्ठान आणी ग्लोबल चिपळूण टुरिझम यांच्या सहकार्याने या तोफा गडावर आणुन जतन केल्या गेल्या.
गोविंदगड किंवा गोवळकोट नक्की कोणी बांधला याविषयी ठोस माहिती ऐतिहासिक कागदपत्रात मिळत नाही. सुरुवातीला किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांकडे होता नंतर तो सिद्दीकडे गेला. इ.स. १७३३ मध्ये हा किल्ला सिद्दीकडून किंवा हबाश्यांकडून जिंकून घेण्यासाठी मराठ्यांकडून खूप प्रयत्न झाले. शेवटी इ.स.१७३४ मध्ये चिमाजी आप्पांच्या नेतृत्वा खाली मराठा सरदार पिलाजी जाधव आणी तुळाजीआंग्रे यांचे सरदार बाकाजी महाडिक यांनी गोवळकोटा वर हल्ला केला, गोवळकोट जिंकुन घेण्यासाठी गोवळकोटच्या पश्चिमेकडील कालुस्त्याच्या टेकडी वरून मराठ्यानी तोफांचा मारा केला होता केला. त्यात तोफगोळे गडावरील टाक्याच्या थोडे अलीकडे पडत होते. ते टाक्यापर्यंत गेले असते तर शत्रूचे पाणी तोडून किल्ला जिंकता आला असता. यासाठी लांब पल्ल्याच्या तोफा बाणकोट येथून मागविल्या गेल्या होत्या. इ. स. १८६२ साली किल्ल्यावर २१ तोफा असल्याची माहिती इंग्रजांच्या कागदपत्रात मिळते.
Please Subscribe my Channel
*************************
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
_______________________________________
Govind gad | Govalkot | Chiplun | Ratnagiri fort | गोवळकोट । गोविंदगड । चिपळूण किल्ला । SNT Vlog
आजच्या आपल्या व्ही लॉग मध्ये सह्याद्रीनेचर ट्रेल्स तुमच्यासाठी घेऊन येत आहे कोकणच्या भूमीतील एक अनोखा किल्ला , चिपळूण चा संरक्षक व वाशिष्ठी नदीच्या जलमार्गाचा राखणदार किल्ले गोविंदगड ज्यास गोवळकोट असे देखील संबोधिले जाते
चिपळूण शहराच्या अगदी जवळच असणाऱ्या ह्या किल्ल्याची माहिती जरूर पहा व ह्या परिसराशी संबंधित छत्रपती शिवरायांच्या आठवणी कश्या वाटल्या ते कॉमेंट बॉक्स मध्ये तुमची मते पाठवून नक्की कळवा
Gowalkot- chiplun me magarmach ki bharmar
Magar mach
रत्नागिरीचा गोविंदगड | Govalkot | Ratnagiri forts | kokan forts | Maharashtra forts |
चिपळूण शहरात वाशिष्ठी नदीच्या काठावरील एका टेकडीवर गोवळकोट उर्फ गोविंदगड हा किल्ला आहे. या किल्ल्याच्या तीन बाजूंनी वाशिष्ठी नदीचे नैसर्गिक संरक्षण आहे, तर उरलेल्या बाजूला खंदक खोदून किल्ला बळकट केला होता. आज हा खंदक बुजलेला आहे.चिपळूण हे प्राचिनकाळात बंदर म्हणून प्रसिध्द होते. या बंदराच्या संरक्षणासाठी गोवळकोटची उभारणी करण्यात आली होती.
gowalkot dahihandi
video by nisarga konkan...... a dahi handi utsav celebrated at Gowalkot, Chiplun's beautiful part to view.
Gowalkot dhakka war kal chota wadal
gowalkot Dhakka warti kal chota wadal
gowalkot harbour on vashishti river
Gowalkot harbour on vashishti river chiplun ratnagiri maharashtra.
Gowalkot Dhakka war bhetla 9 KG cha masa
Govindgad fort// gowalkot part 1
Gowalkot Dhakka War Bhetla 5.5 Kg Cha Masa
Gowalkot madhe bhetla mota masa
Gowalkot Crocodile point pe Bada saap (chara jawal)
Python,saap,crocodile
Gowalkot Road - Nikrushta kam Nagrikani Thambavle
poor quality work
Gowalkot killa ।। Govindgad sh. by Rajendra Khapare
Gowalkot killa Govindgad sh. by Rajendra Khapare