Kalyangad Fort ( किल्ले कल्याणगड (नांदगिरी))
राजाराम महाराजांच्या आकस्मिक मृत्यूमुळे काही काळ खिळखिळ्या झालेल्या स्वराज्याचे, मराठयांचे नेतृत्व रणरागिणी, महाराणी ताराबाई साहेब यांनी मोठया कौशल्याने सांभाळून औरंग्याला सळो की पळो करून सोडले होते. ते याच साता-यात असणा-या राजधानीचा गड किल्ले अजिंक्यतारा व त्याच्या बाजूला असणाऱ्या. अजस्र् अजिंक्य, बुलंद, बळकट गड, किल्ल्याच्या साथीने आणि यातलाच हा एक आगळा वेगळा सौदर्य लाभलेला गड ... कल्याणगड ( नांदगिरी ) !
समुद्रसपाटीपासून अकराशे मीटर उंचीवर असलेला कल्याणगड हा सातारा विभागात मोडणारा किल्ला आहे. सातारा पासून २४ कि.मी. वर असणाऱ्या या गडाचे नांदगिरी / धुमाळवाडी हे पायथ्याचे गाव. गावातून एक ठळक पायवाट गडावर जाते . आता या गडावर जाण्यासाठी कच्चा गाडी रस्ता झाला असून तो लवकरच गडाच्या दरवाज्यापर्यंत नेईल .
पूर्व बाजूला असला तरी उत्तराभिमुख असा कल्याणगडाचा पहिला दरवाजा आहे. वरचा दरवाजा पूर्वाभिमुख असून दोन्हीकडून बुरुजांनी संरक्षित केलेला आहे. या दरवाजाच्या आत गेल्यावर समोर हनुमानाचे मंदिर आहे. कल्याणगडाचा माथा दक्षिणोत्तर पसरलेला असून आटोपशीर आहे . गडमाथ्यावर आल्यावर आपल्याला समोर एक घर दिसते. त्याला बामणघर म्हणतात . या बामणघराच्या समोरच कल्याणस्वामीची समाधी असून बाजूला पाण्याचे मोठे तळे आहे.या तळय़ाला खेटूनच शिबंदीच्या घरांचे अनेक अवशेष दिसतात. माथ्यावर वाड्याची व शिबंदीच्या घरट्यांची जोती आहेत.या वटवृक्षाच्या छायेतच कुणा अब्दुल करीम नामक पिराचे एक थडगे आहे.गडाच्या चारही बाजूस कडे असल्याने आवश्यक त्या ठिकाणीच तटबंदी घातलेली आहे. वाटेतच श्री गणेशाचे पडीक मंदिर व एक मोठे तळे लगते. . . दक्षिण टोकावर कोरडे पडलेले पाण्याचे टाके आहे.
कल्याणगडाचे वैशिष्ट्यपूर्ण असे जलमंदिर असलेली गुहा म्हणजे नांदगिरीचे अद्भुत लेणे! गुहेमधे पूर्णपणे अंधार आहे. काळ्या पाषाणातून उमललेले ते रूप! ध्यानस्थ बैठक, दोन्ही हात नाभीपाशी एकवटलेले, नेत्र अंतर्धान पावलेले आणि साऱ्या शरीरावरच समाधीयोगाची प्रसन्न छटा पसरलेली! डोक्यावर सात नागांचा फणा धारण केलेले हे पाश्र्वनाथाचे रूप! साधारण नवव्या शतकातील ही मूर्ती. एका कोनाडय़ात दत्तात्रेयांच्या संगमरवरी व देवीची एक मूर्तीही दिसते.
राजा दुसरा भोज याने या किल्ल्याची निर्मिती केली. १६७३ मध्ये हा गड छत्रपती शिवरायांनी स्वराज्यात आणला. मराठय़ांच्या कारकिर्दीत नांदगिरी हे तालुक्याचे ठिकाण होते. या गडावर सरकारी तिजोरी होती. १८१८ च्या एप्रिल महिन्यातच इंग्रजांनी त्यावर कब्जा मिळवला आणित्याची दुर्ग म्हणून असलेली सर्व शक्ती नष्ट केली. तट-बुरुज, इमारती पाडल्या, तोफा पळवल्या, दारूकोठारे उद्ध्वस्त केली. सारा किल्ला एक स्मशान झाला. आज एकविसाव्या शतकातही यात फारसा फरक पडलेला नाही. दुर्दैवाने ब्रिटिशांनी दिलेला हा 'वारसा' आम्ही आजही जतन केला आहे.
Kalyangad Fort / कल्याणगड किल्ला / नांदगिरीकिल्ला अभिमान साताराचा-महाराष्ट्रातील किल्ले
Kalyangad Fort / कल्याणगड किल्ला / नांदगिरीकिल्ला अभिमान साताराचा-महाराष्ट्रातील किल्ले
किल्ले कल्याणगड / नांदगिरी | kalyangad fort satara maharashtra Total history | Full HD |
गडांवर पार्ट्या करता , एन्जॉय करता पण कधी इतिहास जाणून घेतला आहे का ?
कमेंट मधे जरूर कळवा।
सम्पूर्ण इतिहास { किल्ले नांदगिरि , कल्याणगड }
राजाराम महाराजांच्या आकस्मिक मृत्यूमुळे काही काळ खिळखिळ्या झालेल्या स्वराज्याचे नेतृत्व महाराणी ताराबाई यांनी मोठया कौशल्याने सांभाळून औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले होते ते याच अजस्र् आणि बुलंद अशा कल्याणगड च्या साथीने ..
..
समुद्रसपाटीपासून अकराशे मीटर उंचीवर असलेला कल्याणगड हा सातारा जिल्ह्यातील
एक दुर्मिळ किल्ला आहे.
..
सातारा शहरा- पासून २४ कि.मी. अंतरावर असणाऱ्या नांदगिरी गावाजवळ हा गड वसलेला असून गावातून एक ठळक अशी पायवाट या गडावर जाते .
..
सध्या या गडावर जाण्यासाठी रस्ता तयार होत असून भविष्यात गडाच्या दरवाजापर्यंत गाडी जाऊ शकेल . पण चालण्यातली मजा गाडीत नसेल.
..
वरचा दरवाजा पूर्वाभिमुख असून दोन्हीकडून बुरुजांनी संरक्षित केलेला आहे.
या दरवाजाच्या आत गेल्यावर समोरच हनुमानाचे मंदिर आहे. मारूतीरायाचे दर्शन घेऊन आम्ही काही वेळ तिथे विसावलो .आणि मग गडाच्या अन्य भागाची पाहणी करण्यासाठी मोर्चा वळवला .
..
कल्याणगडाचा माथा दक्षिणोत्तर पसरलेला असून तो बराच विस्तृत अशा पटलावरती स्थिरावलेला आपल्याला दिसतो .
..
गडमाथ्यावर आल्यावर आपल्याला समोर एक घर दिसते. त्याला बामणघर म्हणतात . या बामणघराच्या समोरच कल्याणस्वामीची समाधी असून बाजूला पाण्याचे मोठे तळे देखील आहे.या तळय़ाला खेटूनच शिबंदीच्या घरांचे अनेक अवशेष दिसतात. माथ्यावर वाड्याची व शिबंदीच्या घरट्यांची जोती आहेत.या वटवृक्षाच्या छायेतच कुणा अब्दुल करीम नामक पिराचे एक थडगे आहे.गडाच्या चारही बाजूस कडे असल्याने आवश्यक त्या ठिकाणीच तटबंदी घातलेली आहे. वाटेतच श्री गणेशाचे जीर्ण झालेले मंदिर आणि एक मोठे तळे आमच्या दृष्टीस पडले त्या तळ्याचे पाणी पिऊन आम्ही आमची तहान भागवली .तळ्याचे पाणी फारच सुमधुर होते. .
..
कल्याणगडाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेली गुहा आणि त्या गुहेत असणारी दत्ताची आणि पार्श्वनाथाची अमोघ मूर्ती ..
आणि गुहेतून चोवीस तास खळाळणारं पाणी ..
खरंच कल्याणगडाची ही गूढ गुहा म्हणजे निसर्गाचं जणू एक अद्भुत लेणंच!
..
गुहेमधे पूर्णपणे अंधार असतो . गुहेत उतरताना तुमच्या कडे टॉर्च हा असलाच पाहिजे ...
ध्यानस्थ बैठक, दोन्ही हात नाभीपाशी एकवटलेले, नेत्र अंतर्धान पावलेले आणि साऱ्या शरीरावरच समाधीयोगाची प्रसन्न छटा पसरलेली!
डोक्यावर सात नागांचा फणा धारण केलेले हे पाश्र्वनाथांचे लोभस रूप तर दुसर्या बाजूला दत्तात्रेयांची संगमरवरी आणि लक्षवेधक मूर्ती ..
आहाहा ..
काळ्याकभिन्न अंधारात
टॉर्च च्या प्रकाशात मूर्तींतून उमलणारे रूप पाहणे हा खरोखरच एक नयनरम्य सोहळा असतो !
..
इ.स 1673 साली राजा दुसरा भोज याने हा किल्ला बांधला होता .
..काही काळ गनीमांकडे असणारा हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या साथीने स्वराज्यात आणला.
..
मराठय़ांच्या कारकिर्दीत नांदगिरी हे तालुक्याचे ठिकाण होते. या गडावर सरकारी तिजोरी होती. ..
..
मात्र इ.स१८१८ साली इंग्रजांनी अनेक गाद्या खालसा केल्या .
..
याच वर्षीच्या एप्रिल महिन्यात इंग्रजांनी कल्याणगडावर कब्जा मिळवला आणि त्याची दुर्ग म्हणून असलेली सर्व शक्ती नष्ट केली.
यामध्ये किल्याच्या तट-बुरुजांचे
नुकसान केले .तोफा पळवल्या, दारू-कोठारे उद्ध्वस्त केली. महाराजांच्या गगनभेदी गडकिल्लयांचे रूपांतर अक्षरशः एका स्मशानात झाले.
..
महाराजांचे गडकिल्ले आज शेवटची घटका मोजतायत .
कल्याणगड हा त्यातलाच एक दुर्दैवी बळी ..
त्यांच्या कडं ना सरकारचं लक्ष आहे ना
मध्यंतरी काही स्वयंसेवी संस्थांनी कल्याणगड वाचवण्यासाठी प्रयत्न केले
मात्र त्यांचे प्रयत्न आभाळाला ठिगळ लावण्यासारखे ठरले ..
..
राजे तुम्ही जिथे कुठे असाल तिथून तुमच्या या खंद्या गडकिल्लयाला वाचवण्यासाठी सरकारला सुबुद्धी द्या ..
..जय जिजाऊ ..जय शिवराय .
music in this video :
Title: High [NCS Release]
Artist: JPB
Genre: Dance & Electronic
Mood: Bright
Download:
Title: Happy Life
Artist: FREDJI
Genre: Dance & Electronic
Mood: Happy
Download:
kalyangad fort satara maharashtra jr ha video avadla tr jarur like kara, share kara, ani subscribe kara...
साखरगड , साखरगड निवासिन देवी मंदिर पूर्ण माहिती।
जर video बाबत कोणाला आक्षेप असेल तर त्यांनी प्रथम आमच्याशी संपर्क सधवा।
contact us :
rishiawarae007@gmail.com
Facebook :
instagram :
Kalyangad Fort Trek with Bara Motichi Vihir Satara
Join me on Patreon for exclusive behind the scenes & much more - --~--
Please Subscribe & click the bell icon so you don't miss my next upload! -------- youtube.com/c/AJinxedArtist
Hi, I am Ajinkya & this is my channel AJINXD Artist.
In today's video, I am taking you to Nandgiri fort also known as Kalyangad fort & Bara Motechi Vihir. Both are close to Satara and around 99 km from Pune.
I was excited about this trek as I was going for one after December. My Last trek of 2018 Ghangad fort -
It has been very hot in India this year & I am also making some decisions with my career. I hardly got any time to think of traveling or trekking. In February I went to explore the caves near Kamshet. I am still working on it to make a 3D model & render it to use it in the video.
My laptop is not built for heavy rendering, anyways back to the topic.
I have mostly laid out all the info I got about the fort and the water well in the video but it is in Marathi so I'll soon upload subtitles asap.
My Playlists -
Pune Travel Journal -
Travel Trek Adventure -
Hampi Tales -
Photography Experiments -
2017 Travel -
2018 Travel -
Connect with me on -
Tripoto -
Instagram -
Twitter -
Wordpress -
Facebook -
500px -
DeviantArt -
Pinterest -
Shot with Moto Power One & GoPro, Music from Youtube Library.
Give a Thumbs-Up, Share & Subscribe for more Travel videos & Awesome Experiences.
It really helps me plus It's Free!!!
कल्याणगड - दसरा उत्सव | मराठी व्लॉग
Book OYO Rooms using JKVOYO Coupon code and Get 30% Flat DISCOUNT on any Hotel Bookings In INDIA ! Click on the Below Link to get the Discount:
JKV Official Amazon Store: Get all my equipment list
-----------------------------------------------------------------------------------
गुडूप टी-शर्ट :
-----------------------------------------------------------------------
My Vlogging Camera - G7x Mark II
GoPro Hero5 Black
JKV Gudup Badges on AMAZON only for 45/- Rs:
----------------------------------------------------------------------------------------
व्हिडिओ संगीत:
----------------------------------------------------------------------------------------
आपल्या फेसबुक पेज ला लाईक करा:
आपल्या इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा:
आपल्या ट्विटर पेज ला फॉलो करा:
आपल्या शेअर चॅट पेज ला फॉलो करा:
-----------------------------------------------------------------------------------------
आमचे इतर व्हिडिओ प्लेलिस्ट:
Most Beautiful Places In Maharashtra:
kalyangad || कल्याणगड || पहा काय आहे तेथील गुहेत
कल्याणगड
कल्याणगाड हा साताऱ्या पासून २२ किलोमीटर अंतरावर आहे. सन १६७३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इतर किल्ल्याबरोबर हा किल्ला होता
kalyangad
Fort Kalyangad
Kalyangad is a nice fort in Satara district of Maharashtra state. Here, in this video, a part of fort is covered. This is in the rain shadow area of Satara district. A road is under construction. You may enjoy a sort of 'off road biking' here.
Ancient Parshwanath temple is here in the huge cave. (Not shown in the video)
Nandgiri
Nandgiri, also known as Kalyangad, is a fort situated in Satara District of
Maharashtra. It was built by the Shilahar King Bhoj II in early 13th century.
The Shilahar Dynasty was follower of Jainism. This dynasty ruled all over the
south Maharashtra and North Karanatka. between 11th to 13th Centuries. King Bhoj II was disciple of Jain Acharya Maghnandi. Acharya Maghnandi was his spiritual and political Guru. The Kings, Queens and Generals of this dynasty were staunch Jains and promoted Jainism in their region.
After decline of Shilahar Dynasty, the Nandgiri fort was captured by Adilshah of Bijapur.It was taken back by Chhatrapati Shivaji Maharaj in 1673 A.D. As this fort was very difficult to climb, Chhatrapati Shivaji Maharaj's treasury was kept on this fort.
Nandgiri fort has a large cave ( gumpha ). It is sometimes filled with water. This cave has an ancient idol of Shree 1008 Parshwanath Digambar Jain. A large number of devotee Jains from western and southern Maharashtra come here to offer prayers. This place is not much known to the Jains in other parts of India.
In 1930, Shri. Hirachand Shah constructed a railing and grill in the cave ( gumpha ), which helps to reach the idol. Shri 1008 Parshwanath Digambar Jain Gupha Mandir Trust is developing this Shrine.
We can go to Nandgiri by road from Satara, as there is a tar road . Satara is about 110 KM from Pune and Kolhapur. Nandgiri is about 25 KM from Satara. You can reach Satara by road/train from Pune and Mumbai. You should start climbing the fort early in the morning or before 1.00 P.M. Walk through the entire fort takes 3 hours. It is very difficult to climb down in dark, so you should start early. It is recommended to carry a torch while visiting the cave.
You can stay at Shree Parshwanath Digambar Jain Sanskritik Bhavan, Opp. Ajinkya Colony, Sadar Bazar, Satara 415 002.
Please contact the President of the Trust for further communication.
Satara - Vairatgad, Satara वैराटगड, सातारा
Satara - Vairatgad, Satara वैराटगड, सातारा
फेसबुक सातारा
कल्याणगड उर्फ नांदगिरीचा किल्ला | Kalyangad | Trekking In Sahyadri-350 forts in Maharashtra
कल्याणगड किल्ला Kalyangad Fort – ३५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
कल्यानगडाचेच दुसरे नाव म्हणजे ‘नांदगिरीचा किल्ला’ सातारा येथे सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने या किल्ल्याची निर्मिती केली. हा किल्ला इ.स. ११७८ ते इ.स. १२०९ या कालावधीत बांधला गेला असावा. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी सातारा व आजुबाजूचा प्रदेश जिंकून घेतला. त्यातच कल्याणगडाचा देखील समावेश होता. पुढे शिवकालानंतर याचा सर्व कारभार प्रतिनिधींकडे सोपवला गेला. पुढे पेशव्यांकडे व प्रतिनिधींमध्ये वितुष्ट निर्माण झाले आणि हा किल्ला पेशव्यांकडे आला. पेशव्याने इ.स. १८१८ मध्ये जनरल प्रिझलरने हा किल्ला बिर्टिशांच्या ताब्यात घेतला.
Good trekk to do in Winter and summer season. Not recommended to do it in Monsoon. From Pune its 60 KM. Takes around 2 hours to reach top of the fort.
To participate in trekks, whatsApp on 9923115877
Gears used for this video -
Below Instruments we use for trekking . You can buy it from given Links.
Trekking Shoes -
Mobile Phone - RedMi note 5 Pro-
RedMi Note 6 Pro-
Mi band -
Trekking Stick -
Multifunctional Kit -
Trekking Bags -
DSLR Camera -
Trekking Watch -
TShirt -
Perfume -
Socks -
Download TubeBuddy for effective management of youtube channel, its free !
Forts in Satara District | सातारा जिल्यातील सर्व किल्ले.(Satara Tourism) By-Mahadev Sapte
#satara
22 Forts in Satara District | सातारा जिल्यातील सर्व किल्लेAjinkyatara
Video Editing By-Mahadev Sapte
1)Bhairavgad
2)Bhushangad
3)Chandan fort
4)Jangali Jayagad
5)Kalyangad
6)Kamalgad
7)Kenjalgad
8)Mahimangad
10)Makrandgad
11)Pandavgad
12)Pratapgad
13)Sajjangad
14)Santoshgad
15)Vairatgad Fort
16)Vandan Fort
17)Vardhangad Fort
18)Varugad
19)Vasota Fort
_____________________________________________
Like Our Facebook Page:
_____________________________________________
Follow us on Instagram:
_____________________________________________
Follow us on Twitter
_____________________________________________
Follow us on ShareChat:
_____________________________________________
Forts visible From Highway near Satara
हा व्हिडिओ मी YouTube व्हिडिओ संपादकासह तयार केला (
KALYANGAD FORT | 3700 FT | TOTAL OFFROAD | TEMPLE IN A CAVE #motovlog
On a fresh Friday morning we visited this Place on our 100 cc bikes(mahindra Centuro and Honda Activa ) . Road was total off road but bikes performed well and it was a awesome ride.
Kalyangad Fort (Nandgiri) is in Koregaon Taluka of Satara district in Maharashtra and its height is 3,700 ft from sea level .
places to visit
1 - Fort
2 - Temple
3 - Cave (GUHA)
IF YOU LIKE THIS VIDEO DON`T FORGET TO SHARE , COMMENT AND SUBSCRIBE TO * MOVING DIARIES *
Nandgiri - Kalyangad (नांदगिरी उर्फ कल्याणगड) : Chh. Shivaji Maharaj Forts and history
कल्याणगडाच्या पूर्वेकडून गडावर जाणारी पायवाट आहे. पायथ्याला धुमाळवाडी हे गाव आहे. सध्या या गावाला नांदगिरी असेही म्हणतात. नांदगिरीमधून गडावर जाणार्या पायवाटेच्या सुरवातीला काही नव्याने बांधलेल्या पायर्या आहेत. सुरवातीच्या पायर्या संपल्यानंतर मुरमाड वाट आहे. या वाटेने आपण चढून उजवीकडील डोंगरदांडावर येतो. या मार्गावर दिशा दाखवण्यासाठी पिवळ्या रंगाचे बाण जागोजाग रंगवलेले असल्यामुळे रस्त्यात भरकटण्याची शक्यता नाही. या दांडावर आल्यानंतर अर्ध्या डोंगरात एक कोरलेली गुहा आहे. आत पाच सहा दगडी खांब आहेत. यात सध्या पाणी भरलेले आहे. येथून पुढे गडावर जाणारे विजेचे खांब लागतात. या खांबांना धरुनच वाट गडावर पोहोचते. पूर्व बाजूला असला तरी उत्तराभिमुख असा कल्याणगडाचा पहिला दरवाजा आहे. या दरवाजाच्या खालच्या पायर्यांच्या दुरुस्तीचे काम सध्या चालू आहे. या दरवाजामध्ये गावकर्यांनी लोखंडी जाळी बसवलेली आहे. या किल्ल्याला भेट देणार्या किल्ले प्रेमी मंडळीपेक्षा भक्त मंडळीच मोठ्या संख्येने असतात.
कल्याणगडाचे एक वेगळेपण इथे दडलेले आहे. दरवाजातून आत शिरताच समोर कातळकडा आहे. या कातळकड्याच्या डावीकडे खाली काही पायर्या उतरल्यावर एक गुहा आहे. या गुहेत शिरण्या अगोदर काही काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. या कड्यातील गुहेचे जे तोंड आहे. याच्यावर आठ दहा फूट ते वीस फूट उंची वर मधमाशांची एक दोन पासून पाच सात अशी पोळी लटकलेली असतात. कांदा - लसूण अथवा धुम्रपान याने मोहोळ उठण्याची शक्यता असते. गुहेमधे पूर्णपणे अंधार आहे. त्यामुळे टॉर्चच्या उजेडातच आत शिरावे लागते. गुहेमधे पाणी आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे चप्पल बूट बाहेर काढूनच आपल्याला आत जावे लागते. आत मार्गदर्शक अशा सळया रेलिंगसारख्या लावलेल्या आहेत. पहिले दहा पंधरा फूट गुहेची उंची कमी असल्यामुळे वाकून जावे लागते. पुढे उंची वाढल्यामुळे उभे राहून जाता येते. या मार्गावर कधी पाणी गुडघ्याएवढे असते तर कधी कमरे एवढे असते. सध्या गुहेतील वाट बांधून काढण्याचे काम गावकर्यांनी सुरू केलेले आहे. ते पूर्णही होत आले आहे. तीस पस्तीस फूट आत गेल्यावर नवव्या शतकातील एक पार्श्वनाथाची मूर्ती आहे. बाजूलाच दत्ताचे छोटेखानी मंदिर आहे. शेजारीच सध्या देवी मूर्तीही विराजमान झालेली आहे. हा सगळा भाग अंधार असल्यामुळे टॉर्चच्या उजेडातच पहावा लागतो. हे पाहून गोंगाट न करताच गुहेपासून दूर जावे लागते. पुन्हा दरवाजाच्याकडे येवून येथून वरच्या दरवाजाकडे जाणारी वाट पकडावी लागते.
वरचा दरवाजा पूर्वाभिमुख असून दोन्हीकडून बुरुजांनी संरक्षित केलेला आहे. या दरवाजाच्या आत गेल्यावर समोर हनुमानाचे मंदिर आहे. शिखरावर गणपतीची मूर्ती बसवलेली आहे. मंदिराच्या डावीकडे कड्यावर एक गोलाकार पर्णकुटी उभारून सध्या एका महाराजांनी मठ स्थापन केलेला आहे.
#KalyangadFort#Nandgiri#30MeterCave
Fort Vardhangad
Fort Vardhangad is a famous fort in Satara district, Maharashtra, Bharat (India). Study tour of Savarkar IAS study circle, Shivaji park, Dadar, Mumbai was arranged here.
This is tropical zone where rain shadow region is observed. High temperature and low rainfall is observed here. Type of vegetation observed also indicates about availability of water in the soil. Various water harvesting projects are observed from this fort.
मी YouTube व्हिडिओ संपादकासह ( हा व्हिडिओ तयार केला आहे
गुप्तहेरखात्याचा महत्वाचा भाग म्हणजे भूषणगड #Bhushangad_fort1 इतिहासाच्या शोधात etihasachya shodhat
Bahirji naik yanch vastvya asalela killa
KALYANGAD, SATARA ।। मराठी वलोग ३।। (कल्याणगड उर्फ किल्ले नांदगिरी)
कल्याणगड उर्फ नांदगिरी, सातारा.
एक उत्तम गिरीदुर्ग, सातारा शहरापासून २५ कि. मी. अंतरावर असलेला हा किल्ला दुर्ग प्रेमींनी नक्की पहावा. एक अविस्मरणीय असा हा किल्ला आहे. किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एक ३० मिटर लांब गुहा आहे, या गुहेत दत्ताचे व
पारसनाथाचे जैन मंदीर आहे. या गुहेचा स्वतंत्र विडिओ लवकरच आपल्याला पहावयास मिळेल.
तर हा विडिओ शेवट पर्यंत नक्की बघा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Follow us on Instagram for latest updates :-
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Follow on Facebook :-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Chandan Vandan forts
Chandan Vandan forts
Sakhargad satara fort | UNESCO Heritage Fort of Maharashtra | पुरस्कार जिंकणारी दुसरी भारतीय इमारत।
साखरगड निवासिन देवी मंदिर, सातारा हे भारतातील दुसरे Esplanade हाऊस, मुंबई नंतर यूनेस्को आशिया पॅसिफिक धर्मार्थ पुरस्कार 2014 जिंकणारी दुसरी भारतीय इमारत आहे. ( Sakhargad Nivasini Devi Temple, Satara is the second Indian building who won the UNESCO Asia-Pacific Heritage Award 2014 after Esplanade House, Mumbai.)
पुणे विभागीय हे पहिले युनेस्को पुरस्कार आहे. या पुरस्कारासाठी 10 देशांमधील 14 प्रकल्प, अफगाणिस्तान, इराण इस्लामिक रिपब्लिक ऑफ, न्यूझिलंड आणि थायलंड यांचा समावेश होता.
एक्सेटर फार्म, ग्लेनवुड, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया; श्री सखारागड निवासवानी देवी मंदिर कॉम्प्लेक्स, किन्हाहे गांव, महाराष्ट्र, भारत; फ्रँकटन बोएशेड, क्वीन्सटाऊन, न्यूझीलंड; वाकई चेंग बायो, सिंगापूर; Phraya सी Thammathirat निवास, बँकॉक, थायलंड गुणवत्ता पुरस्कार देण्यात आले.
amhi ashech gad ani kille safara suru thewnar ahot, amachi hi gad brhamanti ashich suru rahavi tyasathi subscribe kara,
sakhaeagad satara, ha vlog jr avadala asel tr nakki like kara.
maharashtra travel vlog , जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर Like करा , अणि अशाच नवनवीन video साठी सब्सक्राइब करून जवळ असलेली घंटा दाबायला अजिबात विसरु नका।
।धन्यवाद। जय शिवराय। जय संभजी राजे।
Song: Xad - Birds (Vlog No Copyright Music)
Music provided by Vlog No Copyright Music.
Video Link:
Ati-prachin shri nandgiri jain tirth near satara, maharastra
Jain tirth, ancient jain temple, prachin tirth, Jainism history, jain idol, jain pilgrimage, jain ancient tirth