कमळगड - वाई-सातारा !????Kamalgad wai satara.????किल्ला क्रमांक :- १८ ????
ना चिंता ना भिती ज्याच्या मना मध्ये राजे शिवछत्रपती,
भगव्या रक्ताची धमक बघ स्वभीमानाची आग आहे
घाबरतोस कुणाला वेडया तु तर शिवबाचा वाघ आहे,
ज्यांचे नाव घेता सळसळते रत्क अशा शिवबाचे आम्ही भक्त।।!!
इतिहास महाराष्ट्राचा गड किल्ल्यांचा या मराठी यु-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील सर्व किल्ले (३६२).शिवाजी महाराज यांनी,अफझलखानाचा वध,शाहिस्तेखानावर आक्रमण,आ ग्र्याहून सुटका असे अनेक घटना,तसेच स्वराज्यातील पराक्रमी सरसेनापती नेताजी पालकर, प्रतापराव गुजर,हंबीरराव मोहिते..शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी.बाजी पासलकर,कान्होजी जेधे,तानाजी मालुसरे,बाजी प्रभू देशपांडे ,मुरारबाजी.मुरारबाजी देशपांडे..हिरोजी फर्जंद ,शिवा काशिद ,सुर्यराव काकडे , जिवा महाला , बहिर्जी नाईक, शूरवीर बहिर्जी नाईक समाधी , कोंडाजी फर्जंद , येसाजी कंक,सुर्यराव काकडे , फिरंगोजी नरसाळा , रामजी पांगेरा , कान्होजी आंग्रे , हिरोजी इंदलकर असे अनेक मावळे आणि त्यांचे पराक्रम,लढाई संपूर्ण विषयावर माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहोत..शिवाजी महाराज डोक्यावर असून चालणार नाही ते डोक्यात पण गेले पाहिजेत हा आमचा उद्देश आहे आम्ही तयार केलेलं व्हिडीओ आवडल्यास जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना मैत्रिणींना , नातेवाईकांना ,जवळच्या लोकांना whats App मार्फत पोहचवा...हि विनंती..
धन्यवाद .
Phone pay / PAY TM / Google Pay / Dhim -9619324716.
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला
असा एकछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.
इतिहास महाराष्ट्राचा - गड-किल्ल्यांचा या मराठी चॅनेल साठी विशेष सहकार्य :-
१-सेव्हन स्टार मित्र मंडळ,कल्याण.
२-साई युवक मित्र मंडळ खडकपाडा-कल्याण.
संकलन- दिपक बांदल (नवी मुंबई) (voice over artists)
संकल्पना-विडिओ एडिटिंग शरद ..8108423716 .
सादर माहिती आम्ही विविध पुस्तके,शिवचरित्र,शिवभक्त,फेसबुक,गुगल तसेच ट्रेक क्षितिज संस्था डोंबिवली (www।trekshitiz।com)...Channel Link
भटंकती महाराष्ट्राची,साथ दुर्ग भरारीची (दुर्ग भरारी) सुरेश निंबाळकर सर यांच्या कडून मिळवली आहे..