Kharosa Caves : Lost Treasure - Latur Aani Laturkar - Part 11
Kharosa Caves : Lost Treasure - Latur Aani Laturkar - Part 11
Kharosa Caves is a tourist attraction located 43 kms away from latur and 23 kms from Ausa. The caves built in 6th century, being ancient has historical importance. Presently, Kharosa caves is still unknown to a majority of population in Latur as the place is least promoted as a tourist attraction.
For enquiries email:
abhi@rinisha.com
KHAROSA CAVES,TQ.AUSA,DIST.LATUR(MAHARASHTRA STATE)INDIA
ON 7FEB.2019 THERE WAS A DHAMMA PARISHAD CEREMONY HELD BY BHIKHU SANGH OF MAHARASHTRA STATE .BHANTE SUMEDH NAGSENJI ARRANGED AND WORKED HARD AND ACHIEVED A GREAT SUCCESS.A LADY NAMED BANSODE PURCHASED A LAND NEAR ABOUT 3 ACRE LAND AND HANDED OVER TO HOLY BHANTEJI SUMEDH NAGSENJI WHERE HIS HOLINESS DONATED A BRASS STATUE BROUGHT FROM THAILAND ON THE SAME DAY IN THE PRESENCE OF ALL THE BUDDHIST PEOPLE FROM MAHARASHTRAS DIFFERENT PART WHO HAVE GATHERED THERE FOR THIS AUSPICIOUS DAY.
Kharosa Cave Part 2 जायचं, पण कुठं? : खरोसा लेणी
Kharosa is a village situated at about 45 km from Latur City in Latur district, Maharashtra, India.
The place is renowned for its caves, which were built around the 6th century. Other attractions include the beautiful sculptures of Narasimha, Shiv Parvati, Kartikeya and Ravana. There are about 12 caves, of which one has an image of seated Jain Tirthankar.There are about a couple of dozen carved panels depicting mythological stories.
LATUR || Kharosa Caves ????||Route & History|| Latur & Laturkar
One of the beautiful caves in the India.
Route:-The nearest major railway station is the Latur Railway Station, on the Latur-Miraj rail route. It is about 45 km from Latur on Latur-Nilanga Road via Ausa-Lamjana. Car can go up to the caves on the left flank and up to Devi Temple on right flank of a small hillock. Regular buses which connect Kharosa with Latur and Nilanga/Udgir.
#LATUR_PRANK
#LATUR_STATUS_whatsapp
#latur news
#mumbai
#Maharashtra_latest_news
#jay_shree_ram
#ram_mandir_status
#Ram
Ancient Caves in Maharashtra,India खरोसा लेणी
'लेण्या म्हणजे महाराष्ट्राचा समृद्ध वारसा अन भारताचा अमूल्य ठेवा...
.....अर्वाचीन काळापासून ते आजच्या अभियांत्रिकी युगापर्यंत-स्थापत्यकला,कोरीवकाम व संपन्न भारतीय संस्कृतीची जगाला ओळख व वेगळेपणाची जाण करून देणा-या अप्रतिम समृद्ध कला म्हणजे या 'लेण्या'....
......उत्कट भावभावना,प्रगल्भ हिंदु संस्कृती,अजोड शिल्पकाम.......
...जगाला आपली दखल घ्यायला लावणारे हे आपले वैभव .....
चला तर मग भेटूयात,समजुन घेऊयात,सफर करूयात ........
अशाच एका लेणीची......
खरोसा लेणी ता-औसा जि-लातूर
KHAROSA CAVES, LATUR, MAHARASHTRA, INDIA
UPLOADED BY PROF. AR. YOGRAJ V. RAOTE
PRESIDENT / DIRECTOR / PRINCIPAL ARCHITECT, INTERIOR DESIGNER & URBAN DESIGNER AT 'CODESIGN ARCHITECTS & URBAN DESIGNERS' (CAUD), SINCE 1939.
MUMBAI, MAHARASHTRA / BELGAUM, KARNATAKA (INDIA)
खरोसा महाशिवरात्रि महोत्सव संपन्न
Latur | Latur Maharashtra | लातूर | Latur News | Latur Tourist Places | Maharashtra Elections |
#Latur, #latur, #laturcity, Latur District, लातूर जिल्हा, Ausa, Wadwal Nagnath Bet, Ganj Golai, Kharosa Caves, Ganjgolai Song Latur, मराठी , LATUR'S BEST THALI, Latur Pattern, लातूर सिटी की खासियत जो देश का Mini Kota, latur pattern, latur coaching industry, best coaching classes in latur, coaching classes of latur, latur vidhansabha elections, maharashtra elections, maharashtra elections 2019, maharashtra vidhansabha elections,vidhansabha chunav, chunav yatra, water trouble, LATUR D MART, लातूर डी मार्ट, LATUR TO PUNE, Ritesh Deshmukh, latur city, latur city video, latur city tour, latur city news, latur civil hospital, latur city bus timetable, latur city nana nani park, latur city song, latur city status,
Kharosa Caves Part 1 - जायचं, पण कुठं? : खरोसा लेणी
लेणी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर अजिंठा, वेरुळ आणि सह्यद्रीच्या कानाकोपऱ्यांत काळ्या बेसॉल्टमध्ये खोदलेली सुबक लेणी येतात. बेसॉल्टव्यतिरिक्त महाराष्ट्रात, विशेषत: कोकणात आढळणारा दुसरा दगड म्हणजे जांभा दगड. हा दगड सच्छिद्र आणि ठिसूळ असल्याने लेणी खोदण्यासाठी हा दगड निकृष्ट प्रतीचा समजला जातो. त्यामुळे जांभा दगडात सहसा लेणी खोदलेली पाहायला मिळत नाहीत. कोकणापासून काहीशे मल दूर असलेल्या लातूर जिल्ह्यतील खरोसा गावाजवळ एक चक्क जांभा दगडाचा डोंगर आहे. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या पोटात झालेल्या उलथापालथीमुळे या ठिकाणी या जांभ्या दगडाच्या डोंगराची निर्मिती झाली. ती का आणि कशी झाली, यावर भूगर्भशास्त्रज्ञांची अनेक मते आहेत. ती आपण बाजूला ठेऊ या. पण या भागात असलेल्या या वेगळ्याच प्रकारच्या लालसर रंगाच्या दगडाचे त्यावेळच्या लेणी खोदणाऱ्या कलाकारांना आकर्षण वाटले असेल आणि त्यातूनच या ठिसूळ दगडात त्यांनी लेणी कोरायचे आव्हान स्वीकारले असेल. इसवी सनाच्या सातव्या-आठव्या शतकात चालुक्य राजवटीत या लेण्यांची निर्मिती झाली असे मानले जाते.
लातूर-निलंगा रस्त्यावर लातूरपासून ४५ किमी अंतरावर खरोसा गाव आहे. गावाच्या पुढे रस्त्याला लागून असलेल्या छोटय़ा डोंगरावर १२ लेणी आहेत. महामार्गावरून थेट लेण्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे. पहिले लेणे बौद्ध लेणे असून लेण्याच्या बाहेर स्तुपाचा उरलेला भाग पाहायला मिळतो. लेण्यात बुद्धाची मूर्ती आहे. दुसरे लेणे हे ब्राह्मणी (हिंदू) लेणे असून ते दोन मजली आहे. लेण्याच्या खालच्या आणि वरच्या मजल्यावर सभामंडप आणि गर्भगृह, प्रदक्षिणापथ अशी रचना पाहायला मिळते. लेण्याच्या भिंतीवर शिव, विष्णू, ब्रह्मा, द्वारपाल, शिविलग कोरलेली आहेत. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी अरुंद जिना आहे. जिन्याने वर गेल्यावर खांबांवर तोललेला भव्य सभामंडप आणि गाभाऱ्यात शिविलग पाहायला मिळते. तिसरे महादेव लेणे हे महत्त्वाचे लेणे आहे. येथे शैव आणि वैष्णव पंथांचा मिलाफ झालेला पाहायला मिळतो. लेण्याच्या बाहेरच्या भिंतीवर डाव्या बाजूला शंकर आणि उजव्या बाजूला कोदंडधारी राम आणि लेणी बांधण्यासाठी दान देणाऱ्या दाम्पत्याचे शिल्प कोरलेले आहे. आतल्या बाजूला सभामंडपाच्या डाव्या भिंतीवर शिवाची गजासुरवध, उमामहेश्वर, रावणानुग्रह इत्यादी शिल्पे कोरलेली आहेत. तर उजव्या बाजूच्या भिंतीवर विष्णू अवतारातील गोवर्धन पर्वत उचलणारा कृष्ण, वराह, नृसिंह, वामन यांची शिल्पे कोरलेली आहेत. गाभाऱ्यात शिविलग आहे. गाभाऱ्याच्या दारावर द्वारपाल व नाग कोरलेले आहेत. गाभाऱ्याच्या िभतीवर राम-रावण युद्ध आणि अमृतमंथनाचे शिल्प कोरलेले आहे. पुढचे महत्त्वाचे लेणे म्हणजे लाकोले लेणे. यात महिषासुरमर्दनिी, गणेश यांची शिल्पे आहेत आणि गाभाऱ्यात विष्णूची मूर्ती आहे. याशिवाय सहाव्या-सातव्या लेण्यासमोर ठळकपणे दिसणारे हत्ती आपले लक्ष वेधून घेतात. लेण्यांच्या वरच्या बाजूला डोंगरमाथ्यावर रेणुकादेवीचे मंदिर आणि सीता न्हाणी नावाचा पाण्याचा साठा आहे. खासगी वाहनाने औसा किल्ला, खरोसा लेणी आणि निलंगा गावातील प्राचीन नीलकंठेश्वराचे मंदिर एका दिवसात पाहून होते.
Kharosa Hills
Dist.Latur. edited by R B Mahajan
Kharosa Buddhist Cave-
Kharosa Buddhist Cave-
LATUR : NILANGA RICE | निलंगा : निलंगा राईस
Nilanga is a popular town in Latur district and specially Nilanga rice is very popular here. In fact, other cities like Latur have outlets selling Nilanga rice. Apart from Nilanga rice, Nilkantheshwar Temple and Forest Department park is also famous in Nilanga. Get a feel of Nilanga in Latur District. Special story on Latur Nilanga Rice.
KHAROSA CAVES:
On Facebook:
Email: abhi@rinisha.com
TIG TEAM ON INSTAGRAM:
M V W NEWS - खरोसा येथील दुर्लक्षित बुद्ध लेणी - लातूर, महाराष्ट्र
???? ???? ???? ???? ???? ???? ????
*????महाराष्ट्र व्हाईस वेब न्यूज????*
विभाग : खरोसा
दि. 21/9/2017
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
खरोसा येथील दुर्लक्षित बुद्ध लेणी.....
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! लातूर प्रतिनीधी : विवेक कांबळे
लातूर-निलंगा रस्त्यावर लातूरपासून ४५ किमी अंतरावर खरोसा गाव आहे. गावाच्या पुढे रस्त्याला लागून असलेल्या छोटय़ा डोंगरावर १२ लेणी आहेत. महामार्गावरून थेट लेण्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे. हि लेणी बौद्ध लेणी असून लेणीच्या बाहेर स्तुपाचा उरलेला भाग पाहायला मिळतो. लेण्यात बुद्धाची सुबक मूर्ती आहे. या लेणी वर दर महिन्याच्या पोर्णिमेला बौद्ध भिक्खू च्या धम्म देसनांच आयोजन केल जात. या लेणीचा सर्व निसर्ग आणि परीसर आगदिच मनाला मोहून टाकनारा आहे. लेणी च्या परीसरा मध्ये हरिण ; मोर ; ससे ; सायाळ हे प्राणी पाहण्यासाठी मिळतात. हि लेणी सध्या दुर्लक्षित राहिलेल्या लेणी पैकी एक आहे .या लेणीचे संवर्धन होणे काळाची गरज आहे. ●●●●●●●●●●●●●●●●
महाराष्ट्र व्हाईस वेब न्यूज
लातूर लिंबाळा (दा.)
कॅारडीनेटर( coordinator)
विवेक कांबळे मो.8888976423
●●●●●●●●●●●●●●●●●●
खरोसा गढी - Kharosa Gadi (दुर्गभरारी - Durgbharari)
हे गाव लातूरपासून ४२ कि.मी.वर तर औसा शहरापासुन २२ कि.मी. अंतरावर आहे. गावात असलेल्या सहाव्या शतकातील कोरीव लेण्यामुळे हे गाव प्रसिध्द असले तरी गावात असलेला गढीवजा किल्ला काही अपवाद वगळता अगदी स्थानिकानाही माहित नाही. गावात जाणाऱ्या रस्त्यावर या गढीची चौकशी केली असता गावकरी पर्यटक म्हणुन खरोसा लेण्याकडे जाण्याचा मार्ग दाखवतात पण त्यांच्या भाषेत म्हणजे जुना पडका वाडा, बुरुज अशी विचारणा केल्यावर त्यांना या गढीची ओळख पटते व ते या गढीत काहीच नसुन तेथे न जाण्याचा सल्ला देखील देतात. मात्र दुर्गप्रेमींनी न चुकता पहावी अशीच हि गढी आहे.
संकेतस्थळ : durgbharari.com
Music: Epic Inspiration-27169-RFR by Aleksandr Shamaluev
KHAROSA LENI MAA TULJA BHAVANI MANDIR
#kharosa #kharosaleni #kharosacaves leni in latur near from nilanga ambabai
Bhante Sumedh Nagsen Dhammdeshna - Sharvsti Budha Vihar Kharosa
Bhante Sumedh Nagsen Dhammdeshna - Sharvsti Budha Vihar Kharosa
Kharosa caves
The place is renowned for its caves, which were built around the 6th century. Other attractions include the beautiful sculptures of Narasimha, Shiv Parvati, Kartikeya and Ravana. There are about 12 caves, of which one has an image of seated JainTirthankar.There are about a couple of dozen carved panels depicting mythological stories.
Nearby villages are: Ramegaon, Kharosa, Shivani. The upper side of the hill you will find Renuka devi Temple and a Mosque side by side which shows the unity of Hindus and Muslims in the area. Everyone who come to visit the temple also visit the mosque. On the top side of the hill you will find source of water which is called as Seeta Nhani (Seeta's Bathroom) as they believe that Rama,Lakshmana and Seeta had once lived there. Villagers nearby are very co-operative and helpful.
Route:The nearest major railway station is the Latur Railway Station, on the Latur-Miraj rail route. It is about 45 km from Latur on Latur-Nilanga Road via Ausa-Lamjana. Car can go up to the caves on the left flank and up to Devi Temple on right flank of a small hillock. Regular buses which connect Kharosa with Latur and Nilanga/Udgir.
LATUR TO OSMANABAD - Dharashiv Caves and Hatlai Devi
LATUR TO OSMANABAD - Dharashiv Caves are located in Osmanabad district of Maharashtra state and comprises of seven caves located on Balaghat mountain range. Hatlai Devi temple is located 5 kilometers away from Osmanabad and is a popular temple visited by many devotees around the region.
Find us on Facebook:
On Instagram:
For business enquiries email:
abhi@rinisha.com
LATUR TUITION AREA | मराठी | लातूर ट्यूशन एरिया
LATUR TUITION AREA - One of the most popular education centers in Maharashtra, the Latur tuition area draws students from all corners of Maharashtra with thousands of students pouring in every year to prepare for competitive exams like JEE and NEET.
Latur is known for it's Latur Pattern of study. And when it comes to Latur Pattern, Latur Tuition Area deserves a mention because thousands of students from all across Maharashtra state go for coaching in this area. It's not that the Tuition Area is all about academics only. In a students life - it means much more than just that. It's all about the fun, food and atmosphere in this area which makes it special for the college going youth at Latur. Latur Tuition Area is a memorable experience for any student from Latur.
लातूर ट्युशन एरिया - महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय शिक्षण केंद्रांपैकी एक, LATUR TUITION AREA मद्धे JEE आणि NEET सारख्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दरवर्षी हजारो विद्यार्थांना महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आकर्षित करते.
लातूर, अभ्यासासाठी लातूर पॅटर्न म्हणून ओळखला जातो. आणि जेव्हा लातूर पॅटर्नचा विचार करतो तेंव्हा लातूर ट्यूशन एरिया चे उल्लेख केले पाहिजे कारण महाराष्ट्रभरातील हजारो विद्यार्थी या भागात कोचिंगसाठी येतात. असे नाही की ट्यूशन एरिया हे केवळ शैक्षणिक विषयावर आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात - याचा अर्थ त्यापेक्षा बरेच काही आहे. हे सर्व या क्षेत्रातील मनोरंजन, अन्न आणि वातावरणाबद्दल आहे जे लातूर येथील महाविद्यालयीन तरुणांसाठी विशेष बनते. लातूर ट्यूशन एरिया हा लातूरमधील कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे.
Facebook:
Email: abhi@rinisha.com
TIG TEAM ON INSTAGRAM: