KUDA CAVES, KOLAD, RAIGAD, MAHARASHTRA, INDIA
UPLOADED BY PROF. AR. YOGRAJ V. RAOTE
PRESIDENT / DIRECTOR / PRINCIPAL ARCHITECT, INTERIOR DESIGNER & URBAN DESIGNER AT 'CODESIGN ARCHITECTS & URBAN DESIGNERS' (CAUD), SINCE 1939.
MUMBAI, MAHARASHTRA / BELGAUM, KARNATAKA (INDIA)
Kuda Caves| 2000 Years Old Buddist Cave in Maharashtra| Yathra| Malayalam Episode 10
Kuda Caves. Kuda Caves are located in the small village of Kuda, on the eastern side of the north shore of Murud-Janjira in south Konkan, India. These fifteen Buddhist caves are small, simple, and were excavated in first century B.C.
#Kudacaves#2000YearsOldBuddistCaveinMaharashtra#TasteofTravel
Kuda Caves
मुरुड-जंजिऱ्यापासून जवळच असणाऱ्या कुडा येथील लेणी आसपासच्या निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांना आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीमुळे प्राचीन इतिहासाच्या अभ्यासकांना आकर्षित करतात.इ.स. तिसऱ्या शतकात निर्माण केलेल्या काही निवडक बौद्ध लेण्यांमध्ये कुड्याचा समावेश केला जातो. या लेण्यांची पहिली नोंद १८४८ सालची सापडते. परंतु त्यानंतरदेखील अनेक वर्षे ही लेणी फारशी प्रसिद्ध नव्हती. याचे कारण म्हणजे तेथे जाण्याकरिता राजापुरी येथील खाडी ओलांडून जावे लागते. आता दळणवळणाची साधने उपलब्ध झाली असून मुंबई ते कुडा बस चालू झाल्याने या ठिकाणाला भेट देणे अधिक सोयीचे झाले आहे. ही लेणी मांदाडपासून अगदी जवळ आहेत. मांदाड म्हणजे रोमन लेखकांनी उल्लेखिलेले मॅंडागोरा बंदर होय. या ठिकाणी झालेल्या उत्खननात सुमारे २००० वर्षांपूर्वीची खापरे आणि विटा सापडल्या आहेत. सातवाहन साम्राज्यातील महाभोजांच्या मांदव घराण्याचे हे प्रमुख केंद्र असावे असे मानले जाते. कुडा येथील लेणी दोन टप्प्यात कोरली असून क्रमांक १ ते १५ ही लेणी खालच्या स्तरात तर क्रमांक १६ ते २६ ही लेणी वरच्या स्तरात आहेत. ही सर्व लेणी बौद्धांच्या हीनयान पंथाशी संबंधित आहेत, ज्यामध्ये स्तूपपूजा प्रचलित होती. बुद्धप्रतिमा इ.स. सहाव्या शतकामध्ये स्थापिल्या गेल्या.
कुड्याच्या २६ गुहांपैकी ४ चैत्यगृहे आहेत. यांचे निरीक्षण केले असता क्रमशः होत गेलेला विकास दिसून येतो. येथील भिंतींवर आणि खांबांवर असणारे शिलालेख दात्यांची (दान देणाऱ्यांची) माहिती देतात. येथील क्रमांक १ चा चैत्य पुढील विकास दाखवितो, ज्यामध्ये आपल्याला मंडप, अंतराळ आणि स्तूप असलेले गर्भगृह या भागांनी युक्त मंदिर पहावयास मिळते. स्तूपयुक्त गर्भगृहाला लागून कोरलेले अंतराळ हे येथे आढळणाऱ्या स्थापत्यशैलीतील नवे वैशिष्ट्य आहे. अंतराळामध्ये भिंतींलगत बसण्याकरिता ओटे केलेले दिसून येतात. व्हरांड्याच्या आतील बाजूस कोरलेल्या लेखात सुलसदत आणि उतरदत यांचा मुलगा शिवभूती याने हे दान दिल्याची नोंद सापडते. सदर लेण्याचा दाता शिवभूती आणि त्याची पत्नी नंदा हे दोघेही सदगेरी विजय याचा पुत्र महाभोज मांदव खंदपालित याच्याकडे लेखक म्हणून कामाला होते. विशेष म्हणजे स्वतः दात्यानेच हा लेख कोरला आहे. त्यामुळेच की काय, लेखातील अक्षरे प्रयत्नपूर्वक आकर्षक आणि सुबक वळणाची काढली असावीत. चैत्य क्र. ६ हा येथील सर्वात शेवटी कोरला गेलेला, सर्वात मोठा आणि सर्वात चांगला चैत्य असून तो योग्य प्रकारे, काम अर्धवट न सोडता पूर्णत्वाला नेला आहे. कुडा येथील शिल्पांच्या ठेवणीवरून ती सातवाहनकालीन असावीत असे अनुमान करता येते. ही शिल्पे कार्ले येथील शिल्पांपेक्षा किंचित ओबडधोबड, मात्र कान्हेरीच्या (चैत्य क्र. ३) तुलनेत उजवी आहेत.
चार चैत्यांव्यतिरिक्त कुडा येथे एक मंडप आणि एकवीस विहार आहेत. मध्यभागी चौरसाकृती सभागृह अथवा मोकळी जागा आणि चारही बाजूंना खोल्या अशा प्रकारच्या प्राचीन विहारांपेक्षा कुडा येथील विहार पूर्णपणे भिन्न आहेत. यामागचे कारणही स्पष्ट आहे. पाश्चात्य जगतासोबत असणाऱ्या व्यापारात झालेली घट, त्यामुळे आलेले राजकीय अस्थैर्य आणि अर्थव्यवस्थेत झालेली घसरण या सर्वांचा परिणाम म्हणून अशा प्रकारच्या गुहा कोरण्याकरिता आवश्यक आश्रयदाते उपलब्ध होणे दुरापास्त झाले. यामुळे पुढील बाजूस व्हरांडा असणाऱ्या एक किंवा दोनच खोल्या आणि मागील भिंतीत ध्यानाकरिता एक खोली असणारे छोटे विहार बनविले जाऊ लागले. अशा विहारांमध्ये कोणतीही सजावट नसे. सातवाहन काळातील मिणमिणत्या वैभवाचे जणू मूक साक्षीदार म्हणजे कुडा लेणी आहेत, असे निश्चित म्हणता येते. अरबी समुद्राचे विहंगम दर्शन घडविणाऱ्या कुडा येथील लेण्यांना पर्यटकांनी जरुर भेट द्यावी.
कसे जाल : सर्वात जवळचा विमानतळ मुंबई येथे असून कोकण रेल्वेच्या रोहा स्टेशनपासून २४ कि.मी. अंतरावर कुडा हे गाव आहे. एखादे भाड्याचे प्रवासी वाहन अथवा स्वतःचे वाहन घेऊन कुडा येथील लेण्यांना भेट देणे सर्वात सोयीचे ठरते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या मुरुडपर्यंत दररोज जातात, जे कुड्यापासून सुमारे २५ कि.मी. अंतरावर आहे.
Kuda Mandad Caves, Raigad...MAHARASTRA
A small village Kuda, a small village about 13 miles north-west of Mangaon and about 2 east of the north-east arm of the Rajpur creek is famous for a group of 26 Buddhist caves and 2 cisterns cut in the side of a hill. They command an excellent view. Some of
them contain such beautiful sculpture as is found at Karle and
Kanheri. The oldest of them appears from the inscription to have
been constructed in the 1st century , is placed at the fabulous Janjeera hills near Kolad at a height of 150 to 200 feet above the sea level. These rock cut caves are classic example of Buddhist cave art and amazing for their architectural excellence. These caves have two levels and the individual blocks are smaller and are on the upper levels. The inscriptions on the caves are the preaching of Buddha and his disciples. The interiors of the caves are carved with stupas and a rock carved image of an elephant as the janitor is inscribed on the front gate of the caves.
In many of the caves in Kuda hills, there are evidences to testify that monks used them as dwelling places. The inscriptions, letters and paintings in the Kuda hills shows that these caves are built in during first to sixth centuary B.C. Set up on a hilly terrain, the Kuda caves give a magnificient view of the valley below. This is a recommended place for those who are having a keen interest in historical monuments and archeology.
Talagad-Ghosalgad-Kuda Caves Trek
रायगड जिल्ह्यातील रोहा ह्या तालुक्यातील हे दोन गिरीदुग॔ प्रकारातील हे दोन गड.....
तसेच येथे कुडा लेणीमधील वैशिष्ट्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच या vlog मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वैशिष्ट्यपूर्ण गारद(घोषणा) दाखविण्यात आली आहे.
-तळागड-
इ.स.१६४८ मध्ये शिवाजी महाराजांनी तळागड आदिलशहाकडून जिंकून घेतला. इ.स. १६५९ मध्ये अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी सिद्दीने तळागडाला वेढा घातला होता. पण अफजलखानाच्या पराभवाची बातमी मिळाल्यावर सिद्दीने वेढा उठवला. पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी १२ किल्ले स्वत:कडे ठेवले. त्यामध्ये तळगड हा एक होता. यावरूनच या किल्ल्याचे महत्व आपणास समजते.
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला सिद्दीकडे गेला. इ.स. १७३५ मध्ये पहील्या बाजीराव पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. पुढे १८१८ मध्ये जनरल प्राथरने हा किल्ला जिंकला.
-घोसाळगड-
घोसाळगड हा किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही. १६व्या शतकात हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता इस १६४८ मध्ये शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. ‘‘रघुनाथ बल्लाळ(कोरडे) सबनीस सात पाच हजार मावळे खळक पाइचे घेऊन राजापुरीवर चालिले त्यांनी जाऊन राजापुरी पावेतो तळे, घोसाळे कुल देश मारुन सरद दरियाकिनारा मोकळा केला’’ असा उल्लेख सभासद बखरीत आहे. शिवरायांनी घोसाळगडचे नाव ‘वीरगड’ ठेवले इ.स १६५९ मध्ये सिद्दीने घोसाळगडला वेढा घातला, पण महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची बातमी ऐकून सिद्दी वेढा उठवून निघून गेला. त्यानंतर सिद्दी, आंग्रे, मराठे यांच्या ताब्यात हा किल्ला होता. इस १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने हा किल्ला जिंकून घेतला.
Buddhist cave, Kuda villege, Raigad, 27 061
Buddhist Cave located near Kuda Village in Raigad District of Maharastra is one of the best world treasure in the annals of Indian history. It is relegated by the authority to dilapidated condition.
Kuda Buddhist Cave
Video from saurabh bhosale video create by
#Ankita_khaire
CSC - Visit Maharashtra - Kolad
For Air / Rail / Road Ticket booking please contact +91 9689119116
Kolad is a village in Raigad district, Maharashtra State, India. It is 117 km from Mumbai on the National Highway no 17 (Mumbai-Goa). It lies on the banks of River Kundalika.
Places to visit
Kolad is fast gaining recognition due to resorts which provide river rafting opportunities on the Kundalika River.
Resorts: in wilderness near / around the river and dams.
Kundalika river: river rafting and camping throughout the year.
Waterfalls: on state highway 60 towards pune in the rains.
Adventure sports: Rafting, Rappelling, Jungle camping, kayaking, Para sail, Aeromodelling & all kind of outdoor activities.
Gaimukh
Devi Kedar Janani Hill
Kolad Dam
Bhira Dam (Tata Powerhouse Dam)
Dholwal - Pui Dam
Sutarwadi Lake
Tala Fort
Kanal Avenue
Tamhini Falls
Ghosala Fort
Kuda Caves
Kuda Mandad Caves Janjira Raigarh District 3
#kudamandadcaves #murudjanjira #firozeshakir
Kuda Buddhist Cave deepostaw
शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर २०१८ रोजी (ABCPR) ANCIENT BUDDHIST CAVE RESEARCH AND PRESERVATION या लेणी संवर्धक ग्रुपने तळा तालुक्यातील प्राचीन कुडा बुद्ध लेणी येथे धम्मोत्सवाच आयोजन केलेल
हजारो वर्षे अंधारात राहिलेल्या या प्राचीन ल़ेणी समूहामध्ये असंख्य दीप लावून लेणीसमूहाला प्रकाशमान केल तळा तालुक्यामधील उपासक आणि उपासिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या धम्मोत्सवाला लाभला यावेळेस लेणीमध्ये भंते प्रज्ञा ज्योती आणि त्यांच्यासोबत असलेले दोन भंते हेही उपस्थित होते चैत्यगृहामध्ये परित्राण पाठ घेतल ज्या ठिकाणी धम्माची धम्मदेसना दिलीजायची त्या ठिकाणी परित्राण पाठ घेऊन हजारो वर्षापूर्वीचे तरंग निर्माण करण्यास मदत झाली त्यावेळेस लेणीमध्ये बुद्धमय वातावरण होतं परित्राण पाठ झाल्यावर लेणी संवर्धन टीमचे लेणी संवर्धक आयु : मुकेश जाधव आणि रवींद्र सावंत सरांनी लेणी मध्ये उपस्थित उपासक आणि उपासिकांना लेणी बद्दलची माहिती दिली आणि लेणी संवर्धनाचे महत्त्व पटवून दिलं लेणी संवर्धक टीमने भोजनाची व्यवस्थाही केलेली यानंतर भोजन दान झाल सर्व लेणी संवर्धक लेणीमध्ये एक रात्र वास्तव्यास होते दुसर्या दिवशी पहाटे लेणी ची साफसफाई करून लेणी संवर्धक परतीच्या प्रवासाला निघाले
अशा तऱ्हेने ABCPR लेणी संवर्धक टीमने आयोजित केलेला धम्मोत्सव लेणीमधील बुद्धमय वातावरणात हर्ष उल्हासामध्ये संपन्न झाला
हजारो वर्षांपूर्वी या लेण्यांमध्ये अरहंत भंतेंच वास्तव्य होतं तसंच लेणीमध्ये दिवस-रात्र आमचेही वास्तव्य आहे
☸ ????प्राचिन बुध्दलेणीसंंवर्धन संशोधन ????
#ABCPR
Cave no.2, Aurangabad caves, Maharashtra, India
Tourist Places in Kolad | Tourist Places in Maharashtra | Maharashtra | Tourism | #059
Welcome to our channel. This channel is aimed at all the tourist sites in the world and a collection of tourist sites that you should definitely be looking for in your lifetime.
So please support our channel by liking & sharing our facebook page and subscribe our youtube channel.
watch more videos and enjoy your tourist places around the world
Tourist Spot | Tourist Places | Tourist Attractions | Tourism | Tourist place | Tourist Places in India | Places to Visit | Famous Places | Places in India | Tourist Sites | Best Tourist Places in World | Travel Sights | Top 10 Tourist Destinations in The World |
Top Tourist Destinations | Places to Visit in | List of Tourist Attractions | Best Tourist Places
Please Subscribe and Click bell icon to get immediate updates
Like & Share Our Official Facebook Page :
#kolad #maharashtra #tourism
Village roads
a small bike trip to kolad, went thru a village, journey was fun
History underground: The forgotten Baolis or step-wells of Delhi!
A short film on the forgotten Baolis or step-wells of Old and New Delhi, India.
Nizamuddin Baoli:
Built in the 14th century by Hazrat Nizamuddin Auliya, this step well served as a water reservoir in olden days. Recently, after its 1st renovation in over 700 years it has become a popular hangout for the locals. Delhi houses numerous ancient structures including baolis or step-wells that are now a forgotten part of the city's urban sprawl. While Nizamuddin baoli still has some water in it the others have dried up or even vanished altogether. Those, which have survived the tides of time, are now waiting helplessly for restoration.
The popularity of the Nizamuddin baoli is also because of its proximity to the dargah bearing the same name. Although it is illegal and unsafe, many residents have built their houses sticking to the walls of the baoli. With air conditioners jutting out of worn-out walls it becomes more dangerous for the boys to jump in the pool.
Rajaon ki baoli:
Another magnificent baoli in the capital is the Rajaon ki baoli situated near Adam Khan's tomb in Mehrauli. Daulat Khan built this three-storied marvel in 1516 during the Lodhi reign; which showcases the brilliance of the ancient Indian architecture and engineering. With 12 pillars standing at its borders the baoli is a spectacular structure. The masons earlier used it for some time, which gave it, its name -- Rajaon ki Baoli!
What makes this baoli distinct is that its entire structure is subterranean. The outer structure is concealed and on approaching the entrance, only the top floor of the baoli is visible. Gradually, as one moves further, the lower levels come into view.
Gandhak ki baoli:
About one hundred meters south of the Adam Khan tomb lies another baoli in Mehrauli. It is Gandhak ki baoli, which owes its origin to Iltumish of the slave dynasty. The well gets its name from the sulphur: known as gandhak, in the water; which was known for its medicinal properties. Ranking as the largest in Delhi, the five-tiered Gandhak ki baoli is spread across expansively and has supplied water to the nearby areas for centuries. Also known as the diving well, it was earlier used by the locals for diving.
What was the pride of ancient rulers is now in immediate need of revival and restoration. Indian archeologists have tried to restore the water through other means but it has not been a success till now. With its fading charm it is in danger of being forgotten completely like so many other monuments.
Red fort Baoli:
Further away, the baoli of the famous Red Fort or the Laal Qilla of Delhi is lesser known. The distinct structure of the baoli has steps going down from two sides, which converge at a pit attached to the well. Unlike other step wells this one is fenced-in and locked. In comparison to the others this baoli does not have many visitors, as not many people know of its existence. Perhaps it is because this baoli is locked throughout the year but the one day when it is open to all is the 15th of August - the independence day of India.
Many say that it was built in the 14th century whereas the fort is a 17th century construction. The lonesome step well lies silently, witness to countless events of the past. Also, not many people know that the baoli was used as a prison. This is only evident when you visit the baoli as etched on stone are the names of the officers of the Indian National Army who were confined here in 1945 and 46 during the freedom movement.
Agrasen ki baoli:
In deep contrast to the silence of other baolis, Agrasen ki baoli lies amid business towers and a residential area. Although it is not certain but the credit for building this step-well goes to King Agrasen, which also gives the baoli its name. A 14th century construction, this baoli is lined on both sides with chambers and niches. The 104 steps of the well descend into the well's dried bottom, which has three levels.
Being in the middle of a residential area, this baoli has more visitors in comparison to others. 60 meters wide and 15 meters long, this baoli is also in desperate need of renovation like the others.
The ancient structures that are an integral part of our heritage need restoration and attention from us today.
This footage is part of the professionally-shot broadcast stock footage archive of Wilderness Films India Ltd., the largest collection of imagery from South Asia. The Wilderness Films India collection comprises of thousands of hours of high quality broadcast imagery, mostly shot on HDCAM 1080i High Definition, HDV and XDCAM. Write to us for licensing this footage on a broadcast format, for use in your production! We are happy to be commissioned to film for you or else provide you with broadcast crewing and production solutions across South Asia. We pride ourselves in bringing the best of India and South Asia to the world... Reach us at rupindang [at] gmail [dot] com and admin@wildfilmsindia.com
Cuda Caves
#mahindramojo #mojotribe #mojogoeseverywhere #mojo300 @mahindramojo #3rdmojoanniversary #TalaMurud #Mojo_Boy @boy.on.mojo #CudaCaves #mahindrathar
Buddhist_Caves_Mahad_NH17
This are buddhist caves near Mahad in Konkan Region of Maharashtra on NH 17 (Bombay - Goa road).
प्राचीन कोंढाणे बौद्ध लेणी Ancient Kondhane Buddhist Cave
Kondhane buddhist cave is ancient buddhist cave
Kondhane build up by satavahan dynasty in 2nd century bc
Kondhane caves located by near karjat railway station
Approx 12 kilometres from karjat railway station
There was local transport available for station
Caves middle in rajmachi fort way of ancient trede route kokan region to ghat region
Borghat is ancient trede route and kondhane located middle of this trede route
Any one can visited this place
Then contact ABCPR team to get all information about caves and architecture of buddhist archeology
Support save heritage our national property
Thank you
आज भी जल रही है वो अग्नि, जिसके फेरे लेकर भगवान शिव-पार्वती ने की थी शादी… | Shiv Parvati Wedding
Subscribe on YouTube:
Visit on our official website: and
Like Our Facebook Page:
Follow us on Twitter
Groupm Kolad Empower Bus Journy
Empower institure at Kolad is good place for team building activity