Peb Fort | Vikatgad | Neral | Maharashtra |
Best Earphone
Amazon -
Amazon -
Best Budget Bagpack
Amazon -
Flipkart -
Best Budget mic
Amazon -
Flipkart -
Best Budget Action Camera
Amazon -
Flipkart -
Best Budget vlogging Camera
Amazon -
Flipkart -
Best Travelling shoes
Amazon -
Flipkart -
Best powerbank
Amazon -
Flipkart -
Best Sipper
Amazon -
Flipkart -
Best Facewash
Amazon -
Flipkart -
Best Deodrant
Amazon -
Flipkart -
Best Mouth Wash
Amazon -
Flipkart -
The thing I carry for Travelling
Camera
Amazon-
Flipkart -
Slr
Amazon -
Flipkart -
Mic
Amazon -
Flipkart -
Bag
Amazon -
Flipkart -
Shoes
Amazon -
Flipkart -
Sandal
Amazon -
Flipkart -
Slippers
Amazon -
Flipkart -
➡My email address:-therahulgupta106@gmail.com
Instagram id :- imrahulgupta
Snapchat id :- RRAJKUMAR1995
⬇⬇..Become friend with me on my social media platforms..⬇⬇
1. Facebook =
2. Instagram =
3. Fb Page =
4. Twitter =
5. Snapchat =
6. Roposo =
Peb Fort Trek, Vikatgad, Neral, Maharashtra
Peb Fort Trek via Matheran Rail Route
Peb Fort | Vikatgad | How to go to Peb Fort
#Peb Fort is one of the best one-day trekking spots near Mumbai. One should visit Peb fort aka Vikatgad in monsoon to enjoy the beautiful nature.
My blog will be coming soon with more information and tips
Thank you for watching my video and hope you enjoyed it : )
Thank you So much Suraj Maurya for the Help and picture
Suraj Maurya:
Follow me on Insta:
Peb Fort | VikatGad | Neral
Best trek to do in Neral
Peb fort also called Vikatgad fort is a popular trekking route near Mumbai.
This trek route passes through exotic hills of Matheran and shows stunning natural beauty!
Location Address : 4 km west to Neral village, on the back side of Matheran Hill Station, Near Karjat, Maharashtra (India).
Fort Elevation / Height: 2100 feet from Mean Sea Level.
This fort offers very beautiful one-day trek from Mumbai as well as Pune.
We started our trek from Fanaswadi village near Neral railway station.
Vikatgad fort is located next to the Matheran Plateau.
After starting from Fanaswadi village, the trek ends at the Matheran Hill Station.
The Peb fort was named after the Goddess Pebi and VikatGad fort due to a shape of the mountain like Elephant Headed ‘Ganesha’.
Caves have various meditation chambers carved out from the rock inside the mountain.
The fort is completely in ruins. Today, it only has one Bastion towards the Panorama point of Matheran.
Trek to the fort is easy having a few difficult patches like the small rock patch and a ladder.
Legend says that this is the place where Lord Ganesha fall from his mouse and the moon laughed at him.
There are some caves on the fort, Chhatrapati Shivaji Maharaj used these caves for storage of grains!
So starting from Base village Fanaswadi, we ended to matheran railway track.
Lights by Sappheiros
Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0
Music promoted by Audio Library
#trek
#trekking
#hike
#hiking
#waterfall
#camping
#karjat
#mumbai
#treks_in_mumbai
#wanderlust
#monsoon
#monsoon_trek
#fort
#maharashtra
#lonavala
#killa
#maharashtra_forts
#forts_in_mumbai
#peb
#peb_fort
#vikatgad
#vikatgad_fort
Peb Fort trek | Mysterious Trek Route | Vikatgad fort | Heaven of Waterfall | Neral, Maharashtra
Hey Youtube,
This is our visit to Peb (Vikatgad) Fort. In this video we will guide you how to reach Peb Fort. Peb Fort looks very beautiful specially in monsoon. Peb fort is also known as Vikatgad Fort. The Grade level is medium to trek this fort. We will show you amazing places and scenery. We will show ascending from Anandwadi base Village and descending from Matheran route.
Prabalgad Fort Trek:
Irshalgad Fort Trek :
If you like our video, then hit like button and do Share and Subscribe to our Youtube channel.
Follow us on Facebook :
Peb fort (Vikatgad) Neral Matheran maharashtra.Present By ROHIDAS THOMBARE.
@#????श्री@#????
।।जय शिवराय ।।
पेब (विकटगड किल्ला) ट्रेकर्ससाठी पर्वणी
(रविवार दि.१८नोव्हेंबर २०१८)
पनवेलच्या ईशान्येला, मुंबई - पुणे मार्गावरील नेरळपासून पश्चिमेला तीन - चार किलोमीटर अंतरावर पेबचा किल्ला (विकटगड) आहे. गडाखालच्या पेबी देवी वरून या किल्ल्याचे नाव पेब ठेवण्यात आलेले असावे. माथेरान सारख्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणा जवळ, पण माणसांच्या गर्दीपासून दूर असलेला पेबचा किल्ला एका दिवसाच्या ट्रेकसाठी आदर्श जागा आहे. किल्ला चढण्यासाठी लागणारा वेळ ,चढण्याची वाट, वरील गुहेची रचना, गुहेसमोरील निसर्गरम्य दृश्य अशा अनेक बाबतीत हा गड अजोड आहे.
नुकत्याच या गडावर आम्ही अर्थात रोहिदास ग्रुप ट्रेकर्स ने तिरंगा आणि भगवा फडकवून सर्व ट्रेकर्सना स्वच्छतेचा संदेश दिला.
पेबच्या किल्ल्याचे विकटगड असे देखील नाव आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी नेरळ, माथेरान, पनवेल या तिनही ठिकाणांहून वाटा आहेत.
या किल्ल्याचे मूळ नाव पेब हे नाव पेबी देवीवरून पडले असावे. किल्ल्यावरील गुहेचा शिवाजी महाराजांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला होता, असा स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ
पेबच्या किल्ल्याबाबत आढळतो.
पेबचा किल्ला नेरळ किंवा पनवेल मार्गे चढून आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला एक प्रचंड गुहा दिसते. या गुहेत साधारणत: १०० जण राहु शकतात. या गुहेच्या बाजूला चौकोनी तोंड असलेल्या गुहा आहेत. या गुहांमध्ये रांगत जाता येते. यातील एका गुहेत खालच्या बाजूला एक माणूस बसू शकेल इतकी छोटी खोली आहे. मोठ्या गुहेच्या वरच्या बाजूस सुध्दा अशाच प्रकारच्या गुहा आहेत. त्यापैकी शेवटच्या गुहेच्या आत टोकाला पाण्याच टाक आहे. ( मोठी गुहा सोडून इतर सर्व गुहांमध्ये जाण्यासाठी विजेरी आवश्यकता आहे.) या गुहा पाहून पुढे गेल्यावर तटबंदीच्या भिंतीचे अवशेष दिसतात. त्यावर चढून जाण्यासाठी एक शिडी आहे. या शिडीवर न चढता खालच्या बाजूस गेल्यावर कातळात खोदलेली २ पाण्याची टाक पाहायला मिळतात.पुन्हा शिडीजवळ येऊन शिडी चढून गेल्यावर उजव्या हाताला पाण्याचे कातळात खोदलेले टाक आहे. त्याच्या बाजूलाच हनुमानाची मुर्ती आहे. येथून वर चढून उजव्या हाताला वळल्यावर वास्तुंचे अवशेष आहेत. तिथून पुढे गेल्यावर आपण दत्तमंदिर आणि आश्रमा जवळ पोहोचतो. या मंदिराच्या बाजूने किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर जाण्याची वाट आहे. या वाटेवर एक शिडी आहे. ही शिडी चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर पोहोचतो. येथे दत्ताच्या पादुका आहेत.
येथून पूर्वेकडे नेरळ व उल्हास नदी , पश्चिमेकडे गाडेश्वर तलाव, पनवेल, उरण, उत्तरेकडे म्हैसमाळ ,चंदेरी, ताहूली ही डोंगररांग व दूरवर मलंगगडाचे सुळके दिसतात. दक्षिणेकडे माथेरनचा डोंगर व प्रबळगड दिसतो. पादुकांचे दर्शन घेऊन परत दत्तमंदिरा जवळ येऊन गडाच्या दक्षिण टोकाकडे जावे. येथे गडावरील एकमेव बुरुज आहे. माथेरान मार्गे गडावर येतांना आपण या बुरुजा खालून येते. बुरुज पाहून परत दत्तमंदिरा जवळ येउन खालच्या बाजूला गेल्यावर कड्याजवळ २ पाण्याच्या कोरडी टाकं आहेत. या टाक्र्यांच्या पुढे महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवर पेबी देवीची मुर्ती कोरलेली आहे. मंदिराच्या बाजूला थंडगार पाण्याचे टाक आहे. या टाक्याच्या भिंतीवर यक्ष प्रतिमा कोरलेली आहे. या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते. येथून आल्या मार्गाने किल्ला उतरुन नेरळ किंवा पनवेलला जाता येते किंवा बुरुजा खालच्या वाटेने माथेरान - नेरळ दिशेनं गेलात तर आपल्याला कड्यावरच्या गणपती बापाच्या विशाल मूर्तीचे दर्शन होते. रस्त्यावर पोहोचून नेरळला जाता येते.????????
फ्रॉम
संस्थापक : रोहिदास ग्रुप ट्रेकर्स
(पत्रकार/संचालक : रोहिदास क्लासेस/गडकिल्ले भटकंती फेम/इतिहास प्रेमी श्री रोहिदास ठोंबरे सर)????????????
या ट्रेकसाठी ड्रोन कॅमेरा आणि J7 next Samsung vivo mobile phone चा वापर झाला.
Edit by video edit app.
।। जय शिवराय ।।
Peb Fort Trek| Vikatgad Neral | Maharashtra
MM FIlms presents - Peb Fort | Travel video
Subscribe MM FIlms for more Videos:
Like us on FB -
Peb Fort | 240fps GoPro Hero 6 | Neral | Maharashtra | India | #goprohero6
Its my first travell video as travell filming for Youtube hope u guys enjoyed it and please do subscribe to my channel for more updates
Trekking place Peb fort Neral Maharashtra India
Checkout my social media handles and do follow my on Instagram for more updates
Follow me on instagram :
Email : tanveershaikh1217@gmail.com
Facebook Page link :
Tanveer Shaikh
Snapchat : itstanveer786
PEB (VIKATGAD) FORT NERAL KARJAT
पेब किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारातील एक मध्यम श्रेणीचा माथेरान डोंगररांगेतील समुद्रसपाटी पासून ३५०० हजार फूट उंच आहे. हा किल्ला रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या नेरळच्या पश्चिमेला ७ कि.मी. अंतरावर आहे. पेब वर पोहचण्यासाठी मुंबई व पुण्यावरून आल्यास मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकावर उतरावे. पेब किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहे . एक म्हणजे माथेरान कडे जाणाऱ्या दिशेने वॉटर पाईप स्थानकाच्या रेल्वे मार्गातून व दुसरी वाट म्हणजे मोहाचीवाडी मार्गे फणसवाडी मधून टॉवरच्या दिशेने जाणारी वाट. यांपैकी माथेरान रेल्वे मार्गातून जाणारी वाट ही अतिशय सोपी समजली जाते. ह्या वाटेने जायचं झालं तर आपण टॅक्सीने किंवा चालत येऊन वॉटर पाईप स्थानकावर उतरावं. थोडं पुढे चालत गेल्यास कड्यावरचा गणपती व किल्ले विकटगड अशी एक पाटी लावली आहे. ह्या पाटीच्या दिशेने माथेरान रेल्वे ट्रकवरून सरळ दोन कि. मी. अंतर चालत गेल्यास आपण कड्यावरच्या गणपती पर्यंत पोहचतो. येथून पेबबर पोहचण्यासाठी एक तास तरी लागतो. येथे पोहचल्यानंतर वरच्या दिशेला निसर्गरम्य माथेरान आपल्या नजरेस येतो व खाली पाहिले असता माथेरानचा सख्खा रहस्यमयी शेजारी किल्ले पेब आपल्या अदभूतरूपाने आपल्याला मोहित करतो. ट्रॅक च्या बाजूला एक लोखंडी कमानी वर ओम कोरल असून त्यावर एक घंटा देखील बसवलेली आहे. येथून खाली उतरून गेल्यास पुढें दोन पायवाटा लागतात. त्यातील डावीकडची पायपाट ही निसर्गराजा कड्यावरच्या गणपती कडे जाते तर उजव्या बाजूची पायवाट ही किल्ले पेब वर जाते. कड्यावरचा गणपती हे ठिकाण म्हणजे एक दगडावर गणपती बाप्पा कोरलेला आहे. बाप्पाच मनोहारी दर्शन घेतल्यावर पेबच्या दिशेने वाटचाल करावी . ह्या वाटेने गेल्यास खूपच सावधगिरी बाळगावी लागते कारण ही पायवाट अतिशय छोटी असून खाली खोल गेलेल्या दऱ्या आहेत. ह्या वाटेने पुढे चालत गेल्यास समोरच आपल्याला एक बुलंद असा बुरूज दिसतो. येथून पुढे दोन लोखंडी शिडया पार करून गेल्यावर आपण गडमाथ्यावर पोहचतो. येथून पुढे डावी कडे बुरुजावर जाण्यास एक वाट आहे. तर उजव्या बाजूची वाट ही पेबीदेवी मंदिरावर घेऊन जाते. ह्या किल्ल्यावर हा एकमेव बुरुज आज तग धरुन उभा आहे. ह्या बुरूजावरुन थंड हवेच ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले माथेरान आपल्या नजरेस येतं. माथेरानच पसरलेलं अफाट पण मोहक रूप पाहताना क्षणभर आपल्यास वेडावून टाकतं. बुरुजाचा एक कडा कोसळलेल्या अवस्थेत आहे. बुरुज पाहून झाल्यावर त्याच वाटेने परत येऊन पेबी देवी मंदिराच्या दिशेने यावं. पेबीदेवी ह्या नावानेच ह्या किल्लाला पेब अस नाव पडलं. पेबीदेवीच मंदीर हे छोटस पण विलोभनीय आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यास पेबीदेवीची सुंदर मूर्तीच दर्शन होत. ह्या मूर्ती खाली एक पिंड देखील आहे. मंदिराच्या एका बाजूला पाण्याचं एक टाक तर दुसऱ्या बाजूस पाण्याचे चार जोड खोल टाके आहेत. पेबीदेवीच दर्शन घेऊन झाल्यानंतर वरच्या सखल भागात आल्यास एक अपरिचित समाधी दिसते. ही समाधी कोणाची आहे याचा संदर्भ मात्र मिळत नाही. येथून पुढे प्रती गिरनारकडे प्रयाण करावं. वाटेत जाताना एक घर देखील लागतं. छोट्याश्या चढाई नंतर आपण प्रतीगिरनारवर पोहचतो. प्रती गिरनार म्हणजे दत्ताचं छोटस मंदीर आहे. येथे दत्त मूर्ती व दत्त पादुका आहे. मंदिराला चहूबाजुनी जाळी बसवलेली आहे. मंदिराच्या खालील बाजूला एक २०फुटी ध्वज देखील आहे. येथून आपणास पूर्वेला माथेरानच्या कुशीत वसलेले नेरळ, उल्हास नदी, खंडोबा मंदिर, पाली-भूतवली धरण, भीमाशंकर डोंगररांग, तर पश्चिमेला प्रबळगड, कलावणंतीचा सुळका, माथेरान, गाडेश्वर धरण, पनवेल उत्तरेला नाखिंड, चंदेरी किल्ला, ताहुली तसेच श्रीमंलगड एवढा मुलुख आपल्या नजरेस येतो. प्रतीगिरनार पाहून झाल्यावर डाव्या बाजूस एक पायवाट खाली उतरते खाली उतरल्यावर एक पाण्याचं अस्वच्छ टाक लागतं. येथून पुढे थोडी झाडी पार केल्यावर काही बांधकामाचे अवशेष दिसतात. एका बाजूस ढासळलेली तटबंदीही दिसते. हे अवशेष पाहून झाल्यावर आणखी खाली उतरल्यास पाण्याचं आणखी एक टाक लागेल. ह्या टाक्यातील पाणी हे पिण्यास योग्य असून पाण्याला अवीट गोडी आहे. ह्या टाक्यातील पाणी हे मार्च महिन्यापर्यंत असते. टाक पाहिल्यानंतर खाली आल्यावर एका कोपऱ्यात मारुतीरायांची दोन फुटी मूर्ती आहे. येथून खाली उतरण्यासाठी दोन लोखंडी शिड्या आहेत. ह्या शिड्या पक्या दगडी बांधकामावर बांधल्या आहेत. येथून पुढे गेल्यावर पाण्याचे टाके अंदाजे ३० फूट इतके लांब व दोन फूट उंच टाक लागतं. ह्या टाक्यातील पाणी हे पिण्यास योग्य आहे. ह्या टाक्याच्या शेजारीेच अडीच फूट उंचीची एक छोटी पण ३० फूट लांब इतकी एक गुहा आहे. ह्या गुहेतही जाण्यासाठी रांगत जावं लागतं. ही गुहा म्हणजे एखादी ध्यानाला बसण्यासाची जागा वाटते.ही गुहा पहिल्यावर एका विशाल गुहे पर्यंत पोहचतो. ही अतिशय मोठी असून ह्या गुहेची लांबी ४० फूट रुंदी 30 फूट इतकी असून उंची ही ८ ते ९ फूट इतकी आहे. ह्या गुहेच्या अगदी मधोमध एक भिंत आहे भिंतीच्या एका बाजूस स्वामी समर्थांचं मठ आहे. गुहेच्या भिंतीवर आरत्या लिहिल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूस छत्रपती शिवरायांचा अर्ध पुतळा आहे. ह्या विशालकाय गुफेचा वापर शिवकाळात धान्यसाठा करण्यासाठी केला होता असा ऐतिहासिक संदर्भ मिळतो. ह्या गुहेत २०-२५ जणांची राहण्याची सोय होऊ शकते. येथून आता परतीची मार्ग सुरू होतो. पण हा परतीचा मार्ग एवढा सोपा नाही. ही वाट ही घनदाट जंगलातून गेली आहे. खाली उतरतानाच एक १५ फुटी पांढरा दगड लागतो. हा अवघड टप्पा पार केल्यावर जंगलातील वाट लागतें. नेरळ गाठण्यासाठी किमान दोन तास तरी ह्या जंगलातून जाताना लागतात. वाट चुकू नये म्हणून आपण सरळ इलेक्ट्रिक टॉवरच्या दिशेने चालावे. पुढे आपणाला फणस वाडी लागेल व त्याच्या पुढे दोन कि. मी. नंतर मोहाची वाडी लागते. येथून कल्याण कर्जत हायवे पार केल्यावर नेरळ लागत. हा पूर्ण एका दिवसाचा दुहेरी मार्गाचा ट्रेक आहे. ह्या किल्यावर आपण जंगलाच्या वाटेने जाऊन माथेरानकडे निघू शकतो किंवा माथेरान कडून येऊन जंगलातून नेरळ कडे येऊ शकतो.
Peb Fort | Vikatgad | Neral | Maharashtra | Drone shots | Vlog Venom
SO RECENTLY ME AND MY FRIENDS WENT FOR TREKKING PLACE CALLED PEB FORT
IT WAS ONE OF THE BEST EXPERIENCE OF MY LIFE TO BE IN SUCH BEAUTIFUL NATURE AND MY OWN MIND WAS INTO PEACE .
---------------------------------------------------------------------------------------------------------
ABOUT -
Peb Fort / Vikatgad Fort is a fort located 19km from Karjat, in Raigad district, of Maharashtra. This fort is in continuation with the Malang gad, Tauli Hill and Chanderi fort of the Matheran Hill Range. Vikatgad is a favourite destination for the one day trekkers. The trek path to Vikatgad is along deep ravines and cliffs. Its closeness to Matheran and Neral is attracting a large number of trekkers on weekends. The forest dept. and local villagers are doing plantation and some restoration works on the fort.
---------------------------------------------------------------------------------------------------------
MY SOCIAL HANDLE'S :
INSTAGRAM -
MY PRODUCTION -
EYE THE TALENT
INSTAGRAM -
YOUTUBE -
---------------------------------------------------------------------------------------------------------
MY GEARS FOR SHOOTING
CAMERA -
LENS
CANON 10-18MM LENS -
CANON 50MM -
MEMORY CARD -
CARD READER -
DSLR GIMBLE -
TENT -
---------------------------------------------------------------------------------------------------------
SONG-
ong: Jarico - Landscape (Vlog No Copyright Music)
Music promoted by Vlog No Copyright Music.
Video Link:
VIkatgadi Peb Fort / Neral matheran trecking
Peb Fort | Vikatgad | Neral | Maharashtra |
Peb Fort Trek is considered to be medium to high difficulty level of Trek. so we friend we decided to do this on one weekend and went out there. and trust it was very difficult and now we can proudly say we have done it. we went there through hard rout. the sceneries of the great Sahyadri is just awesome. in our way back we also visit kadyavracha ganpati. it was one hell of an experience and through this video I have tried to give some of what I have experienced.
Peb Fort Height : 2100 feet
Peb Fort Type : Hill
District : Raigad
Trek Difficulty - Medium and Risky
Trekking near Mumbai to Peb Fort or Vikatgad around 4 km from Neral Station a very enjoyable trek in Monsoon season passing through a local village, waterfalls this trek offers all ladders, rock patches, caves, dense forest, ridge walking. Trek can be combined with Matheran visit or you can trek till Panorama point Matheran till here. Excellent for new trekkers a village guide or guided tour will make the trek more enjoyable.
Itinerary
How to reach : Peb Fort or Vikatgad
By Train from Neral station :
• Alight at Neral Railway Station (Central Railway Route)
• Walk pass ticket booking center and take right.
• Walk towards Matheran Taxi stand keep walking till main road
• After reaching main road left goes to Matheran
• Cross the road and keep walking straight.
• Some houses under construction could be used as landmarks on the way.
• Proceed towards the huge electric towers on the way near 2nd electric tower we see a big waterfall.
• Trek path starts from here Base Village Anandwadi - Fanaswadi
• You can hire a guide from the village it takes 3 hours to complete this trek
Subscribe to the Channel & stay tuned.
Link:
If u like the video please give this video a Thumbs up..and do Subcribe for more such Travel Vlogs and videos..
thank u..
Shoot on iphone 7 and Gopro hero 7
Hope u guys like it. Let me know how you like it,& also let me know your opinions in the comment section below.
Thank You For Watching.
Follow me on Instagram
Follow my facebook page
Category
Travel & Events
Trip To Vikat Peb Fort Neral (Matheran)
A short day trip to VikatGad Peb Fort Neral Matheran.
Matheran is a hill station and a municipal council in the Raigad district in the Indian state of Maharashtra. It is a hill station in Karjat Tahsil and is also the smallest hill station in India.
Peb Fort Trek Vikatgad Neral Maharashtra
या किल्ल्याचे नाव पेब हे नाव पायथ्याच्या असलेल्या पेबी देवीवरून पडले असावे. किल्ल्यावरील गुहेचा शिवाजी महाराजांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला होता, असा स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ पेबच्या किल्ल्याबाबत आढळतो.
मध्य रेल्वेने कर्जतजवळच्या नेरळ रेल्वे स्टेशनपासून थोडे बाहेर आल्यावर समोरच माथेरान आणि त्याच्या बाजूस पेबच्या किल्ल्याचे दर्शन होते. नेरळ स्टेशनला उतरल्यावर डावीकडची वाट माथेरानला व उजवीकडची वाट पेबला जाते. डोंगराच्या दिशेने जाताना मैदान, पोल्ट्रीफार्म व घरांची अर्धवट बांधकामे दिसतात. त्यानंतर समोर दिसणार्या इलेक्ट्रिकच्या मोठमोठ्या टॉवरच्या दिशेने गेल्यावर सिमेंटचा एक मोठा पाया असलेला टॉवर येतो. तेथून थोडे पुढे गेल्यावर एक मोठा धबधबा लागतो. या धबधब्याजवळच तीन वाटा आहेत.
१) धबधब्याला लागून असलेली वाट. २) मधून गेलेली मुख्य वाट. ३) टॉवर्सला लागून असलेली वाट
या तीन वाटांपैकी पहिल्या वाटेने पुढे गेल्यास जंगल लागते. पण पुढे या वाटेने जाणे अशक्यच आहे. तिसरी वाट म्हणजे मानेला वळसा घालून घास घेण्यासारखा प्रकार होय. तसेच या वाटेला पनवेलकडे जाणारे फाटे फुटत असल्याने वाट चुकण्याची शक्यता जास्त आहे. मधली मुख्य वाट हीच किल्ल्याच्या गुहेपर्यंत नेणारी खरी वाट आहे.. या वाटेने गणपतीचे चित्र काढलेला दगड येतो. या दगडाच्या उजव्या बाजूने वर चढल्यावर पुढे झर्यातून जावे लागते. तरीही वाट न सोडता याच वाटेने खिंडीच्या दिशेने वाटचाल करून खिंडीत पोहोचल्यावर तेथून डाव्या हाताला वळून पुढे जावे लागते. तेथून पुढे पांढरा दगड लागतो. पांढरा दगड चढण्यास अतिशय कठीण असून तो पार केल्यानंतर मात्र पुढे थोड्याच अंतरावर गुहा लागते. प्रथमच जाणार्यांनी वाटाडया घेणे हितकारक आहे
नेरळ रेल्वे स्टेशनपासून ३ तास.
music - you tube audio library
Peb Fort, Vikatgad, Monsoon Trek, Neral, Maharashtra, India || Destinator Rangers
Destinator Rangers
Peb Fort / Vikatgad Fort is a fort located 19km from Karjat, in Raigad district, of Maharashtra. This fort is in continuation with the Malang gad, Tauli Hill and Chanderi fort of the Matheran Hill Range. Vikatgad is a favourite destination for the one day trekkers. The trek path to Vikatgad is along deep ravines and cliffs. Its closeness to Matheran and Neral is attracting a large number of trekkers on weekends. The forest dept and local villagers are doing plantation and some restoration works on the fort.
Websites -
Subscribe Our Channel For More Videos
पेब | विकटगड किल्ला | Peb Fort | Vikatgad | Peb Killa | Places to visit in Neral - Near Mumbai
#Vikatgad / #Peb Fort Trek : Near #Matheran
Date : 14 July 2019
पनवेलच्या ईशान्येला, मुंबई - पुणे मार्गावरील नेरळपासून पश्चिमेला तीन - चार किलोमीटर अंतरावर पेबचा किल्ला (विकटगड) आहे. गडाखालच्या पेबी देवी वरून या किल्ल्याचे नाव पेब ठेवण्यात आलेले असावे. माथेरान सारख्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणा जवळ, पण माणसांच्या गर्दीपासून दूर असलेला पेबचा किल्ला एका दिवसाच्या ट्रेकसाठी आदर्श जागा आहे. किल्ला चढण्यासाठी लागणारा वेळ ,चढण्याची वाट, वरील गुहेची रचना, गुहेसमोरील निसर्गरम्य दृश्य अशा अनेक बाबतीत हा गड अजोड आहे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असे देखील नाव आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी नेरळ, माथेरान, पनवेल या तिनही ठिकाणांहून वाटा आहेत.
A Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View
Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
Music: bensound.com
Royalty Free Music from Bensound
My Vlogging Accessories / Gears / Setup:
Sony Camera :
Action Camera :
Canon DSLR Camera :
Gorila Tripod :
SanDisk 64GB Class 10 microSDXC Memory Card :
__________________________________________
Like Our Facebook Page:
Follow Us on Instagram for Instant Updates:
Subscribe us on Youtube :
#KokankarAvinash #Kokankar #Kokani #MarathiVlogger #MarathiYoutuber
Vikatgad ( PEB FORT ) Full Trek | Neral | Maharashtra |
Vikatgad / Peb Fort | Complete Route Explained
Hello Friends, welcome back with a new vlog on place which is more famous for it's waterfall, lush greenery and steep climb.
It's a very easy to reach and in a day you can easily complete the trek.
This trek can be done in any season but the real beauty of this place can be seen in monsoon & post monsoon.
So go through the vlog, where had provide the route detail and if you have any queries, please post the same in the comment section.
#vikatgad #pebfort #peb #trekking
Vikatgad peb fort | It can kill you | Dangerous
Vikatgad peb Fort is located 19km from Karjat station, in Raigad district, of Maharashtra. Vikatgad is a favourite destination for the one day trekkers. It attracting a large number of trekkers on weekends. This fort got the name from Pebi Devi goddess. This
fort can be reached from Panvel and Neral towns. The nearest town is Matheran which is 8km from Neral. The Neral is well connected by Rail and road. There are many routes to reach the fort, but i recommend to go from matheran railway route no 134. The easiest is to reach Matheran by Bus/car/train and start walking along the railway track.The route is very narrow. There are few trees on the trekking route. It takes about an hour to reach the entrance stairs of the fort. The other two routes are very difficult. These trek routes start from the base village Mamadapur and Fanaswadi.It requires 3 hours to reach the fort from the base villages.
#pebfort
#vikhatgad peb fort
#trekking
How to reach Vikatgad Peb Fort :
From Neral station :
• Take right from ticket booking center
• Walk towards Matheran Taxi stand
• Ask taxi driver for Vikatgad fort 134 route
• From taxi 1 person Rs.80 charge as on July 2017
• Please carry water and food along with you
You can hire returning taxi from Matheran once you finish the trek they charge around Rs 80 per head as on july 2017
Vikatgad Peb Fort Height : 2100 ft
----------------------------------------------------------------------------------------
Music Credits:
Otis_McMusic
[Chill] Aude - Sheen
CHILL OUT - Pointless Payback - Heartbeat
Heart Beat [SOUND EFFECT] - Soundious
----------------------------------------------------------------------------------------
SUBSCRIBE my channel for Adventures Travel vlogs , Historic Forts and places :)
----------------------------------------------------------------------------------------
Vloging Gear i use :
Primary camera -
Action camera :
Mobile :
Tripod :
Peb Fort, Vikatgad Fort, Matheran rail route, Gopro India
Peb Fort / Vikatgad Fort is a fort located 19km from Karjat, in Raigad district, of Maharashtra. This fort is in continuation with the Malang gad, Tauli Hill and Chanderi fort of the Matheran Hill Range. Vikatgad is a favourite destination for the one day trekkers. The trek path to Vikatgad is along deep ravines and cliffs.
Peb fort - Adventures trecking | vikatgad | neral | maharashtara | Mega Vlog | Rajesh Gaud
Peb fort derives it’s name from Goddess ‘Pebi’. It is also popularly known as Vikatgad because of it’s topmost pinnacle which resembles a shape of Lord Ganesha. The fort lies in Matheran region of Raigad district. It also has a temple of Swami Samartha at the top. It involves basic rock climbing, ridge walk, forest trail, making it a perfect get-away for nature lovers in Mumbai.
At a distance of 3.5 km from Neral Railway Station,13 km from Matheran, 88 km from Mumbai & 117 km from Pune, Peb Fort, also known as Vikatgad, is an ancient fort situated near Neral in Maharashtra. This is one of the popular one-day monsoon treks near Mumbai and also one of the top things to do in Matheran hill station. The fort lies at an altitude of 2100 feet above mean sea level.
The fort derives its name from the Goddess Pebi at the base of the fort. The fort is also named as Vikatgad for its supposed shape of the Elephant Headed God, Ganesh. Historical references clearly indicate that Shivaji Maharaj used the caves on the fort to store the grains.
The fort is famous for its caves which are maintained by disciples of Swami Samartha and the meditation chambers carved out from the rock inside the mountain. To get inside the meditation chamber, one has to crawl through a narrow passage and then climb down into the meditation chamber. The chamber is very well maintained with tiles on the floor for people to sit and meditate. The fort also has a temple dedicated to Swami Samartha on the top and has the footwear or Padukas worn by the great saint kept on the top. The view of the entire Neral and Karjat region from the top is worth the climb. Another attraction of the trek is the only standing Bastion or Buruj facing the Panorama point of Matheran, the view from here is breathtaking.
The Vikatgad fort is situated next to Matheran Mountain. The Peb fort trek starts from Neral (3.5 km) and it takes about 2 hours to reach the fort. The path passes through water streams, rocks, grassy meadows, forests and a ladder at the end. The trek level is moderate to difficult. Visitors can climb down the Peb fort via Matheran route. This path is also quite popular and easy. The downhill trek takes 1 hour to reach the Matheran railway track. From here one has to walk 45 minutes to reach the Matheran main road along the track.