सांगलीचा किल्ला व दरबार हॉल, सांगली | Sangli Fort | Darbar Hall | Patwardhan Palace
सांगलीचा भुईकोट किल्ला - गणेशदुर्ग / दरबार हॉल, सांगली
सांगली - हे शहर पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या काठावर वसलेले एक जिल्ह्याचे ठिकाण आहे.
आणि याच शहारा मध्ये आहे - पेशवेकालीन गणेशदुर्ग हा - भुईकोट किल्ला आणि आत मध्ये आहे दरबार हॉल....!
हिंदवी स्वराज्याचे जाहगिरदार आणि सांगली संस्थानचे पहिले अधिपती - श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी १८०४ मध्ये गणेशदुर्ग या भुईकोट किल्ल्याची उभारणी केली.
गणेश मंदिर, सांगली | Ganpati Mandir | Ganapati Temple, Sangli | Sangli cha Raja -
आयर्विन पुल, सांगली | Irwin Bridge, Sangli | Sangali Pool | Bridge Sangli -
गणपती मंदिर, तासगाव | Ganpati Temple, Tasgaon | Patwardhan Temple Tasgav -
Sangli Fort and Palace has a Great History. King Patwardhan and his Kingdom. This Area Currently is Surrounded by Sangli Court and Collector Office which is on Long term Lease. Palace Has kept its Charm and a Small Temple inside it with the Old Interior Maintained well.
The Sangli Fort was contructed by shrimant appasaheb patwardhan 1st after the sangli state was formed in early 19th century is aproximately 150 years ago.
Now remains two impresive burjas and a round shape wall giving cirular way the around to enter the fort. Now the fort have imresive darbar hall at the center.
सांगलीचा भुईकोट किल्ला - गणेशदुर्ग / दरबार हॉल, सांगली | Sangli Fort | Darbar Hall | Patwardhan Palace and Sangli Fort | Patwardhan Sangli
- - - - -
...आपल्या महाराष्ट्रतील सामाजिक, राजकीय, आणि कला-मनोरंजन विश्वातील विडिओ पाहण्यासाठी आपल्या - ओजस्वी महाराष्ट्र { Ojaswi Maharashtra } या youtube चॅनेल ला भेट द्या आणि येणारे नवीन विडिओ पाहण्यासाठी Subscribe करा.
Free Subscribe Link -
--------------------| एकदम भारी 4 विडिओ |----------------------
मुंबई दर्शन आणि मुंबई च जीवन | Mumbai Darshan and Mumbai Life -
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे | BEST Places to Visit in Maharashtra -
महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ले | Forts in Maharashtra -
आपला आटपाडी तालुका | Best places in Atpadi -
********************************************
आणि फेसबुक पेज वर share करा , Like करा.
Facebook page Link -
********************************************
For more video -
********************************************
Music from
Almost New by Kevin MacLeod (
Licence: CC BY (
Music from
Hiding Your Reality by Kevin MacLeod (
Licence: CC BY (
********************************************
तुमच्याकडे पण असेच काही पर्यटन ठिकाण असेल तर आम्हाला कळवा. आणि हो... हा विडिओ कसा वाटलं, हे कंमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद...!
Email : omgrouptech@gmail.com
WhatsApp : ************
Thank You!!
सांगली आणि मिरज !! Sangli Miraj city tour with Arvind and Rahul! || India Travel Videos
Sangli is a City and the district headquarters of Sangli District in the state of Maharashtra, in western India.
=========================================================================
आमच्या फेसबुक पेजला लाईक करा
आम्हाला Instagram वर follow करा
=========================================================================
It is known as the Turmeric City of Maharashtra due to its production and trade of the spice. Sangli is situated on the banks of river Krishna and houses many sugar factories.
The district of Sangli is a recent creation, being made as late as in 1949. It was then known as South Satara and it has been renamed as Sangli since 1961. It is partly made up of a few talukas which once formed part of the old Satara District and partly of the States and jahagirs belonging to Patwardhans, and Dafles which came to be merged during the post-independence period. Kundal, the region around Sangli, was the capital of the Chalukyas. Kundal was an ancient village, around 1,600 years old. Kaundanyapur (its old name) was a part of Karnataka
he city’s original name was Sahagalli—from the Marathi words saha (“six”) and galli (“lanes”) describing the early street plan—which was later shortened to Sangli.
सांगली हे शहर पश्चिम महाराष्ट्रात (पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर आहे) वसलेले आहे. सांगलीची इ.स.२००८ सालची लोकसंख्या५,०२,६९७ च्या आसपास आहे. हे शहर सांगली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ते कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे.
मुख्य भाषा मराठी असून कन्नड, हिंदी आणि इंग्रजी भाषाही येथे बोलल्या जातात. आद्य मराठी नाटककार विष्णुदास भावे यांची ही जन्मभूमी आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात नाटक ह्या गोष्टीची सुरुवात सांगलीपासून झाली त्यामुळे सांगलीला नाट्यपंढरी ह्या नावानेही संबोधलं जातं. सांगलीच्या पटवर्धन संस्थानचे भव्य गणेश मंदिर पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंदिर आहे.
सांगली शहर हे पहिलवानांसाठीही प्रसिद्ध आहे. हिंदकेसरी मारुती माने याच मातीतले. कुस्तीगीरांचे शहर अशीही सांगलीची ओळख आहे. ह्या ठिकाणी भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात येतं.
सांगली येथील हळद बाजारपेठ ही अशियातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते.त्यामुळे सांगलीला हळदीची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. सांगली जिल्हा द्राक्षांच्या उत्पादनासाठीही प्रसिद्ध आहे. नुकतेच पलूस येथे द्राक्षांवर प्रक्रिया करणारे वाईन पार्कही सुरू झाले आहे.ऊस, डाळींब ही सुध्दा प्रमुख पिकं म्हणून मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जातात. आशिया खंडातील प्रथम क्रमांकावर गणला गेलेला वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना मोठ्या प्रमाणात साखर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
भडंग(एक प्रकारचे चुरमुरे), वडा पाव आणि मिसळ पाव हे सांगलीकरांचे आवडते खाद्यपदार्थ आहेत.
#sangli #sanglicity #miraj
Best Attractions and Places to See in Sangli, India
Sangli Travel Guide. MUST WATCH. Top things you have to do in Sangli. We have sorted Tourist Attractions in Sangli for You. Discover Sangli as per the Traveler Resources given by our Travel Specialists. You will not miss any fun thing to do in Sangli.
This Video has covered Best Attractions and Things to do in Sangli.
Don't forget to Subscribe our channel to view more travel videos. Click on Bell ICON to get the notification of updates Immediately.
List of Best Things to do in Sangli, India
Ganapati Temple
Vitthal Rukmini Temple
ISKCON Aravade, Sri Sri Radha Gopal Temple
Krishna River
Sangli Fort
Sangmeshwar Temple
Chandoli National Park
Sagareshwar Wildlife Sanctuary
Sangli | Sangli-Miraj | Sangli City | Sangli News | maharashtra election 2019 | Modi | Fadnavis
#sangli, #miraj, #maharashtra, #marathi, #wine, Pankaja Munde, Amruta Fadnavis, Devendra Fadnavis, maharashtra election 2019, maharashtra election 2019 opinion poll, modi, amit shaha, Shiv Sena, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Raj Thackeray, Aditya Thackeray, ncp, congress, Maharashtra Assembly election 2019,Bal Thackeray,
Ramling bet | A River Island, Sangli | Marathi Vlog
Ramling bet is near by Isampur in Sangli District, which is known for River Island. This island was named RAMLING because when Bhangwan Ram came from Lanka after victory over ravan, while coming back to aayodhya he stayed here for few days and established Shivling on this island.
Please subscribe to the channel and get notified for my next videos.
Marathi Vlog - Marathi Youtube Channel
Please like our Faacebook page:
Camera person : Pratima Kadam
▽ Connect with NCS
Twitch
Spotify
SoundCloud
Facebook
Twitter
Google+
Instagram
▽ Follow DEAF KEV
SoundCloud
Facebook
YouTube
-~-~~-~~~-~~-~-
Please watch: Marathi Vlog #19 - Mumbai Forts (मुंबईतील किल्ले)
-~-~~-~~~-~~-~-
सांगलीतील रामदुर्ग किल्ला | Sangli forts | Maharashtra forts |
रामदुर्ग -Ramdurg fort
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात अनेक गड , किल्ले, गढ्या बांधलेल्या आहेत. त्यातील काही छोटे किल्ले आणि गढ्या स्थानिक मातब्बर सरदारानी बांधलेल्या आहेत. स्वसंरक्षणा बरोबर प्रशासकीय कारभारासाठी छोटे किल्ले बांधले जात. अशाच प्रकारचा एक छोटेखानी गढी वजा किल्ला रामदुर्ग विजापूरचे सरदार डफळे यानी सतराव्या शतकात सांगली जिल्ह्यातील रामपुर या गावातील छोट्याश्या टेकडीवर बांधला. किल्ल्याचा आकार, संरक्षणाच्या सोई आणि पाण्याची व्यवस्था पाहाता हा किल्ला प्रशासकीय व्यवस्थेसाठी बांधला असावा असे म्हणता येइल.
रामपुर गावातील टेकडीवर एक पुरातन हेमाडपंथी शिवमंदिर आहे. त्यामुळे या ठिकाणी लोकांचा वावर किल्ला बांधण्याच्या आधीच्या काळापासुन होता. तसेच या सपाट प्रदेशात ही एकमेव टेकडी असल्याने आजुबाजूच्या मोठ्या प्रदेशावर नजर ठेवता येते. त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेसाठी किल्ला बांधण्यासाठी ही योग्य जागा होती.
मुंबई आणि पुण्याहुन रामदुर्ग हा सांगली जिल्ह्यातील जत या तालुक्याच्या गावाजवळ असलेला किल्ला खुप लांब पडतो. त्यामुळे मिरज अथवा सांगलीला येउन खाजगी वाहान केल्यास एका दिवसात रामदुर्ग आणि जुना पन्हाळा हे दोनही किल्ले पाहुन होतात.
पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याच भव्य प्रवेशव्दार पूर्वाभिमुख आहे. दरवाजाची कमान शाबुत आहे. प्रवेशव्दारा समोरील दगडात कोरलेल्या काही पायर्या आहेत. किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज अजुनही बर्यापैकी शाबुत आहेत. तटबंदी दगड एकावर एक रचुन तयार केलेली आहे. दोन दगडांमधील भेगा भरण्यासाठी स्थानिक पांढर्या मातीचा उपयोग करण्यात आला आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजुला एक प्राचिन शिव मंदिर दिसते. शिव मंदिराच्या रोखाने चालायला सुरुवात करावी. मंदिराकडे जाताना वाटेत पडलेले मंदिराचे घडीव दगड पाहायला मिळतात. या प्राचिन हेमाडपंथी मंदिराचे सभामंडप व गाभारा असे दोन भाग एकेकाळी होते. त्यातील सभामंडप आता नष्ट झालेला आहे. त्याचेच अवशेष आपल्याला किल्लाभर पसरलेले दिसतात. शिव मंदिर दक्षिणाभिमुख आहे. सभामंडपाचे चार कोरीव खांब अजुन तग धरुन आहेत. त्यावरुन सभामंडपाची कल्पना करता येते. गाभार्याच्या दरवाजावर सुंदर कोरीव काम आहे. व्दारपट्टीवर गणपतीची मुर्ती आहे. गाभार्यातील पिंडीवरील छतावर फुलांची नक्षी कोरलेली आहे.
मंदिर पाहुन झाल्यावर मंदिरासमोर असलेल्या झेंडा बुरुजाकडे जावे. हा बुरुज ढासळलेला आहे. या ढासळलेल्या बुरुजावर चढुन झेंड्यापाशी जावे. बुरुजावरुन किल्ल्या खालच रामपूर गाव व दुरवरचा परीसर दृष्टीक्षेपात येतो. झेंडा बुरुजावरुन तटबंदीवर उतरुन तटा वरुनच किल्ल्याची फेरी चालु करावी. तटावरुन फेरी मारताना शिव मंदिराच्या मागच्या बाजुस आल्यावर एके ठिकाणी दगडांची रास पडलेली दिसते. या ठिकाणी एखादी वास्तु असावी. पुढे गेल्यावर किल्ल्याच्या दक्षिणेला खालच्या बाजुला एक बांधीव तलाव दिसतो. तलावाच्य उत्तरेला एक घडीव दगडाची भिंत बांधलेली आहे. किल्ल्यावर पाण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. त्यासाठीच या तलावाची निर्मिती केली असावी. किल्ल्यावरुन या तलावा पर्यंत जाण्यासाठी तटबंदीत एक वाट ठेवलेली आहे. तटबंदी वरुन फिरताना किल्ल्याच्या प्रवेशव्दाच्या विरुध्द बाजुस आल्यावर तटबंदी आणि उत्तरेकडील बुरुज यांच्या मधे ही वाट होती. बुरुज आणि तटबंदीचे दगड कोसळुन ती आज बंद झालेली आहे. ही वाट पाहुन तटबंदीवरुन किल्ल्याला प्रदक्षिणा घालुन प्रवेशव्दारा पर्यंत आल्यावर आपली गड फेरी पूर्ण होते.
गडाचा आकार छोटा असल्याने अर्ध्या तासात गड पाहुन होतो.
पोहोचण्याच्या वाटा :
जत हे सांगली जिल्ह्यातील तालुक्याच गाव आहे. सांगली पासुन डफ़ळापूर मार्गे ८३ किमी आणि मिरज पासुन डफ़ळापूर मार्गे ८० किमी अंतरावर जत आहे. जत - डफळापूर रस्त्यावर जत पासुन ३ किमीवर रामपूर गावाचा फाटा आहे. या फाट्यापासुन गाव १ किमीवर आहे. सांगली - मिरजहून डफ़ळापूर मार्गे जतला जाणार्या एसटी पकडुन रामपुर फाट्यावर उतरुन गावाच्या फाट्यावरुन आत शिरल्यावर छोट्याश्या टेकडीच्या माथ्यावर असलेला रामदुर्ग किल्ला आपले लक्ष वेधुन घेतो. रामपुर गावातील शाळेपर्यंत पक्का रस्ता आहे. शाळेमागील टेकडीवर किल्ला आहे. शाळेमागून जाणार्या रस्त्याने टेकडीवर बांधलेल्या पाण्याच्या टाकीच्या दिशेने चालायला सुरुवात करावी. पाण्याच्या टाकीपाशी आल्यावर उजव्या बाजुला किल्ल्याचा दरवाजा दिसतो. रस्ता सोडुन पायवाटेने किल्ल्याच्या दरवाजाच्या रोखाने चालायला सुरुवात करावी. साधारणपणे ५ मिनिटात आपण किल्ल्याच्या दरवाजा समोर पोहोचतो.रामपुर फाट्यापासुन किल्ल्यावर जाण्यास अर्धातास लागतो.
स्वत:चे वाहान असल्यास थेट पाण्याच्या टाकी पर्यंत वाहानाने जाता येते.
सांगली जिल्ह्याची संपूर्ण माहिती , पर्यटन आणि धार्मिक स्थळे | Sangali District
Satara District:-
Amaravati District:-
Nasik District:-
Solapur District:-
Kolhapur District:-
Jyotiba Kolhapur:-
Kalsubai Shikhar:-
Nagpur District:-
Maharashtra hill station's:-
7 Wonders of Maharashtra:-
Histroy of Shahu maharaj:-
Ahmednagar District:
Apple Media Works
9823334949
Documentary Films | Ad Films | Web Series |
| Corporate Video Shooting |
| Complete Post Production for Feature Films |
Direction
Shrivallabh More
Voice
Shrivallabh More
Editor
Shrivallabh More
Prashant Darekar
Ganesh Waghmare
Camera Equipment
Apple Media Works, Pune
9823334949
Post Production
Apple Media Works, Pune
Another Channel
MARATHI KNOWLEDGE WORLD
Sangli fort exhibition
Sangli fort exhibition
Social works of His Highness Vijaysingh Raje Patwardhan of Sangli Part-2
Social works of His Highness Vijaysingh Raje Patwardhan of Sangli.
गणेश मंदिर, सांगली | Ganpati Mandir | Ganapati Temple, Sangli | Sangli cha Raja
सांगलीचे प्रसिद्ध गणपती पंचायतन मंदिर :
सांगली हे शहर पश्चिम महाराष्ट्रात मधील एक जिल्याचे ठिकाण असून ते कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. अशा या सांगली शहरामध्ये आहे हे - प्रसिद्ध गणपती मंदिर.
हिंदवी स्वराज्याचे जाहगिरदार आणि सांगली संस्थानचे पहिले अधिपती - श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी १८१४ मध्ये गणेश मंदिराची उभारणी केली. त्याकाळी या गणेश मंदिराचे बांधकाम तीस वर्षे सुरू होत - असे म्हणतात.
मुख्य मंदिर काळ्या पाषाणातील असून पेशवेकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे पाहिले जाते. मंदिर आणि मंदिराचा परिसर खूपच सुंदर आहे.
मंदिरात संगमरवरातील रिद्धी-सिद्धीसह असलेल्या गणेशाची मूर्ती सुबक आहे.
मुख्य मंदिराभोवती चिंतामणेश्वर हे महादेवाचे, चिंतामणेश्वरी हे देवीचे, सूर्यनारायण आणि लक्ष्मीनारायण अशी चार मंदिरे आहेत. या चार व एक मुख्य मंदिर असे गणपती पंचायतन म्हणून ओळखले जाते.
दरवर्षी भाद्रपद महिन्यात पाच दिवस गणेशोत्सव येथे साजरा केला जातो. काही वर्षांपूर्वी विसर्जन मिरवणुकीत अग्रभागी बबलू हत्ती असायचा. मी लहान असताना यायचो इथे - बबलू हत्ती हे एक मोठं आकर्षण असायचं - आज विसर्जन मिरवणुक दिमाखात निघत असली तरी बबलू हत्ती ची उणीव जाणवतेच.
गणेश मंदिर, सांगली | Ganpati Mandir | Ganapati Temple, Sangli | Sangli cha Raja
- - - - -
...आपल्या महाराष्ट्रतील सामाजिक, राजकीय, आणि कला-मनोरंजन विश्वातील विडिओ पाहण्यासाठी आपल्या - ओजस्वी महाराष्ट्र { Ojaswi Maharashtra } या youtube चॅनेल ला भेट द्या आणि येणारे नवीन विडिओ पाहण्यासाठी Subscribe करा.
Free Subscribe Link -
--------------------| एकदम भारी 4 विडिओ |----------------------
मुंबई दर्शन आणि मुंबई च जीवन | Mumbai Darshan and Mumbai Life -
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे | BEST Places to Visit in Maharashtra -
महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ले | Forts in Maharashtra -
आपला आटपाडी तालुका | Best places in Atpadi -
********************************************
आणि फेसबुक पेज वर share करा , Like करा.
Facebook page Link -
********************************************
For more video -
********************************************
MUSIC CREDITs :
Bensound:
********************************************
तुमच्याकडे पण असेच काही पर्यटन ठिकाण असेल तर आम्हाला कळवा. आणि हो... हा विडिओ कसा वाटलं, हे कंमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद...!
Email : omgrouptech@gmail.com
WhatsApp : ************
Thank You!!
Ramling bet bahe | ramling bet islampur,sangli | marathi vlog | 2018
नमस्कार मित्रांनो या विडियो मध्ये आपण रामलिंग बेटावरील सर्व माहिती दिलेली आहे 'रामलिंग बेट' हे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरातून 8-9 km च्या अंतरावर बहे या गावा मध्ये आहे | marathi vlog
Subscribe for advanturous travel,historic forts/places,maharashtra culture,maharashtra food,maharashtra language
Marathi YouTube channel
Music : http : // Bensound.com
Thanks for watching
????????????????????????????
Machindragad Fort Sangli Maharashtra Fort
Machindragad Fort is located in Sangli District of Maharashtra near Kille Machindragad village.
Follow me on Instagram for latest Trek & travel vlog Update
mayureshpatilvlogs
Sangli | Science Exhibition
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to 24taas.com
Like us on
Follow us on
Best Places in SANGLI Maharashtra
Konduskar Travels provides bus services to Mumbai,Kohlapur,Pune,Miraj routes.Book tickets in konduskar travels through TicketGoose with low booking fee.
Sangli | Maharashtra Tourism | Top Places to Visit in Maharashtra | Incredible India
Sangli | Maharashtra Tourism | Top Places to Visit in Maharashtra | Incredible India
eabhiruchi India -
eabhiruchi -
eabhiruchi masti -
Edufun -
आयर्विन पुल, सांगली | Irwin Bridge, Sangli | Sangali Pool | Bridge Sangli
ऐतिहासिक आयर्विन पुल, सांगली :
सांगली हे शहर पश्चिम महाराष्ट्रात मधील एक जिल्याचे ठिकाण असून ते या कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे.
१९२९ मध्ये ब्रिटीश शासनकाळात- इस्लामपूर आणि सांगली या शहरांना जोडण्यासाठी - कृष्णा नदीवर हा आयर्विन पुल बांधलेले असून- हा पुल सर्वात जुना, ऐतिहासिक आणि अतिशय सुंदर आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री - श्री वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रात स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले होत. तेव्हा ब्रिटीश सैन्य त्यांचा पाठलाग करताना - या इरविन ब्रिज वरून त्यांनी कृष्णा नदीत उडी मारून पलायन केले होत.
सध्या या पुलावरून जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.
संध्याकाळ ला परिसर खूपच छान असतो.
5pm - शांत आणि थंड.
7pm - पुलावरील light आणि पाण्यावर पडणारा प्रकाश. हे दृश्य अतिशय सुंदर असत.
- - - - -
...आपल्या महाराष्ट्रतील सामाजिक, राजकीय, आणि कला-मनोरंजन विश्वातील विडिओ पाहण्यासाठी आपल्या - ओजस्वी महाराष्ट्र { Ojaswi Maharashtra - All In Marathi } या youtube चॅनेल ला भेट द्या आणि येणारे नवीन विडिओ पाहण्यासाठी Subscribe करा.
Free Subscribe Link -
--------------------| एकदम भारी 4 विडिओ |----------------------
मुंबई दर्शन आणि मुंबई च जीवन | Mumbai Darshan and Mumbai Life -
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे | BEST Places to Visit in Maharashtra -
महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ले | Forts in Maharashtra -
आपला आटपाडी तालुका | Best places in Atpadi -
********************************************
आणि फेसबुक पेज वर share करा , Like करा.
Facebook page Link -
********************************************
For more video -
********************************************
MUSIC CREDITs :
Bensound:
********************************************
तुमच्याकडे पण असेच काही पर्यटन ठिकाण असेल तर आम्हाला कळवा. आणि हो... हा विडिओ कसा वाटलं, हे कंमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद...!
Email : omgrouptech@gmail.com
WhatsApp : ************
Thank You!!
Maharashtra Floods: बारिश और बाढ़ से हालत पस्त, Sangli पूरी तरह से समंदर में तब्दील हुआ
बाढ़ और बारिश से महाराष्ट्र की हालत पस्त है। अगर Sangli ज़िले की बात की जाए तो वह पूरी तरह से समंदर में तब्दील हो चुका है।
#Maharashtra #MaharashtraFloods #Sangli #SangliFloods
Aaj Tak Live TV | Hindi News LIVE 24X7 | आज तक लाइव | हिंदी खबर 24X7 LIVE
#AajTakLive #HindiNews #AajTak #aajtaklivetv #aajtakhindi
Aaj Tak | Hindi News | Aaj Tak Live | Aajtak News | आज तक लाइव
-----------------------------------------------------------------------------------------------------------
Aaj Tak News Channel: आज तक भारत का सर्वश्रेष्ठ हिंदी न्यूज चैनल है । आज तक न्यूज चैनल राजनीति, मनोरंजन, बॉलीवुड, व्यापार और खेल में नवीनतम समाचारों को शामिल करता है। आज तक न्यूज चैनल की लाइव खबरें एवं ब्रेकिंग न्यूज के लिए बने रहें ।
Aaj Tak is India's best Hindi News Channel. Aaj Tak news channel covers the latest news in politics, entertainment, Bollywood, business and sports. Stay tuned for all the breaking news in Hindi!
Download India’s No. 1 Hindi News Mobile App:
Subscribe To Our Channel:
Official website:
Like us on Facebook
Follow us on Twitter
Subscribe to our other network channels: The Lallantop
India Today:
SoSorry:
Tez:
Dilli Aajtak:
Sangli-Miraj Dangal
sangli-miraj dangal latest clip , The maharastra police is watching for men,same for India,for mahrastra
Sangli,Panhal Fort Diwali
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
batmya, marathi news, marathi news live, marathi news video, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह
किल्ले कोळदुर्ग | Koldurg fort, Palashi | Banurgad fort | Koldurg Trek Sangli
किल्ले कोळदुर्ग हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात पळशी या गावी आहे.
कोळदुर्ग आणि बाणूरगड हे दोन किल्ले सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात वसलेले आहेत. यातला बाणूरगड (भुपाळगड) किल्ला छ्त्रपती संभाजी राजांनी मुघलांच्या फ़ौजांच्या सहाय्याने जिंकल्यामुळे इतिहात प्रसिध्द आहे.
पण त्याच्या जवळ असलेला कोळदुर्ग मात्र अपरिचित आहे. कोळदुर्गावरील अवशॆषांची पण वाताहात झालेली आहे.
किल्ल्यावरील मंदिराचे अवशेष वापरुन पळशी गावातील सिध्देश्वराचे मंदिर बांधलेले आहे.
भूपाळगड / बाणूरगड किल्ल्याचा पूर्ण इतिहास | History of Bhupalgad | Banurgad | Sambhaji Maharaj | Bahirji Naik -
बहिर्जी नाईक समाधी - बाणूरगड(भूपालगड) | Bahirji Naik Tomb Bhupalgad - Banurgad -
Koldurg and Banurgad forts are based in Khanapur taluka of Sangli district.
Banurgad (Bhoopalgad) fort is very well known as it was captured by Chhatrapati Sambhaji with the help of Mughals but the fort of Koldurg which is nearby stands neglected.
The structures on the fort are in complete ruins and the stones of the temple on the fort were used to build Siddheshwar Temple in the village of Palashi.
The plateau which is to the left of Koldurg fort is joined to Palashi – Banurgad road. From here it takes 15 minutes to reach the fort. The other three sides of the fort has steep valley. Another path to the fort comes from Shukracharya temple which can be reached by buses. The Shukracharya temple is located in the cleft between two hills.
किल्ले कोळदुर्ग | Koldurg fort, Palashi | Banurgad fort | Koldurg Trek Sangli
...आपल्या महाराष्ट्रतील सामाजिक, राजकीय, आणि कला-मनोरंजन विश्वातील विडिओ पाहण्यासाठी आपल्या - ओजस्वी महाराष्ट्र { Ojaswi Maharashtra } या youtube चॅनेल ला भेट द्या आणि येणारे नवीन विडिओ पाहण्यासाठी Subscribe करा.
Free Subscribe Link -
--------------------| एकदम भारी 4 विडिओ |----------------------
मुंबई दर्शन आणि मुंबई च जीवन | Mumbai Darshan and Mumbai Life -
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे | BEST Places to Visit in Maharashtra -
महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ले | Forts in Maharashtra -
आपला आटपाडी तालुका | Best places in Atpadi -
********************************************
आणि फेसबुक पेज वर share करा , Like करा.
Facebook page Link -
********************************************
For more video -
********************************************
MUSIC CREDITs :
Bensound:
********************************************
तुमच्याकडे पण असेच काही पर्यटन ठिकाण असेल तर आम्हाला कळवा. आणि हो... हा विडिओ कसा वाटलं, हे कंमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद...!
Email : omgrouptech@gmail.com
WhatsApp : ************
Thank You!!