Srivari Mettu Footpath | By Walk 2350 Steps | Tirupati Tirumala Devasthanam | Full HD 1080P
#panditpotter #shrivarimettu #tirumalatirupati
I know that while going to Tirumala, do not wear slippers in the foot. Some people in the video will appear that we are wearing sandal boots in the footpace, so no one gets angry immediately.
Because one, we have come from Pune, have a desire to walk, but when we are walking, where should we place our feet under foot?
What is put in the bag on the back and what is inserted on it is the same thing. Besides, the boots are so expensive, that they can not keep them elsewhere. If there is a possibility of theft, when sent to the luggage bag, there is no way to get it.
In fact, the subject of boot or sandal is the subject of a leather sandal; I think that plastic or regzin shoes will not be hampered properly.
If someone still feels bad, then I apologize. No one should imitate what we did, help maintain Tirumala's sanctity.
तिरुमला येथे पायी जात असताना पायात चप्पल बूट घालून जाऊ नये हे मला माहिती आहे. व्हिडियो मध्ये काही लोकांना आम्ही पायात चप्पल बूट घातलेले दिसून येतील, त्यामुळे कोणीही लगेच रागावून जाऊ नका.
कारण एक तर, आम्ही पुण्याहून तिकडे आलेलो असतो, पायी जाण्याची इच्छा असते, पण पायी जात असताना आम्ही आमच्या पायातील बूट कुठे ठेवावेत.?
पाठीवर बॅगेत ठेवले काय आणि पायात घातले काय हे एकच झालं. शिवाय बूट इतके महागडे असतात, की त्यांना इतरत्र ठेऊ सुद्धा शकत नाही. चोरी जाण्याची शक्यता असते, लगेज बॅग मध्ये पाठवून द्यावेत तर, तिथे सुद्धा घेतलेजात नाहीत.
खरं तर बूट किंवा चप्पल चा विषय हा चामडी चपलेचा विषय आहे, प्लास्टिक किंवा रेगझिनच्या बुटाने कसलीच बाधा येणार नाही असं मला वाटतंय.
तरीही कोणाला वाईट वाटलं तर क्षमा मागतो. आम्ही केलं त्याचं कोणीही अनुकरण करू नये, तिरुमला देवस्थानाच पावित्र्य राखण्यात मदत करा.
facebook -
facebook page -
email - pundipooter@gmail.com