यशवंतगड | रहस्यमय किल्ला | Yashwantgadh| Must Watch Fort| In Vengurla| Malvan| Day 3- Part1
It is best and unknown for for many peoples. Best feeling for your heart when you visit. Many more things to watch..
Route for fort-- Malvan-vengurla-Redi village-Yashwantgadh
70km from Malvan..
Visit once the best place.
Plzz Like ,comment,subscribe and Must share this video for information purpose..
Plzz Subscribr for more stuffs at :
Yashwant gad | yashvant gad | redi fort | यशवंतगड। रेडीचा किल्ला । रेडी किल्ला
आजच्या वर्तमान महाराष्ट्राच्या किनारपट्टी वरील शेवटचा दुर्ग आपण आमच्या व्ही लॉग च्या भागात पहाणार आहोत. किनारी दुर्गांच्या मालिकेतील हा दुर्ग आहे किल्ले यशवंत गड
अनेक ऐतिहासिक इमारतींचे अवशेष बाळगून असलेला आणि कोकण च्या नितांत सुंदर किनारपट्टीचा हा खंदा पहारेकरी आजही फिरंग्यांशी झालेल्या अनेक लढायांचा साक्षीदार आहे
किल्ल्याच्या उंच तटबंदीवरून दिसणारे पश्चिम सागराचे मनोवेधक रूप निश्चितच तुम्हाला मोहून टाकेल
चला तर मग आज पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात असणारा रेडी गावचा हा नारळी पोफळीच्या बनात लपलेला व रमणीय सगरकिनाऱ्याची साथ लाभलेला इतिहासाचा शिलेदार किल्ले यशवंत गड
History of Yashwantgad fort | Sindhudurg forts | Maharashtra Tourism| Marathi vlog |
यशवंतगड (रेडीचा किल्ला)
महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनार्यावरील शेवटचा किल्ला म्हणजे रेडीचा यशवंतगड. लोह, मँगेनीजच्या खाणी व स्वयंभू गणपती ह्यामुळे प्रसिध्द असलेले रेडी गाव प्राचिन काळी रेवती द्वीप म्हणून प्रसिध्द होते. या गावात समुद्रकिनारी असलेला हा अप्रतीम किल्ला प्रत्येकाने एकदा तरी पाहावा असा आहे. या किल्ल्याची बांधणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. रेडीच्या खाडीच्या मुखावर बांधण्यात आलेल्या या किल्ल्याचा उपयोग समुद्रातून खाडीमार्गे होणार्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी केला गेला
इतिहास
इ.स. ६१० ते ६११ मध्ये चालुक्य राजा स्वामीराजाचे रेडी हे प्रमुख व्यापारी केंद्र होते. त्याकाळी हा किल्ला बांधण्यात आला असावा. किल्ल्याचा ज्ञात इतिहास विजापूरकर आदिलशहापासून चालू होतो. आदिलशहाकडून या किल्ल्याचा ताबा वाडीच्या सावंतांकडे गेला. त्यांच्याकडून शिवाजीमहाराजांनी जिंकला व त्याची दुरुस्ती करुन किल्ला मजबूत बनविला. १८१७ मध्ये पोर्तुगिजांनी केलेल्या हल्ल्यात त्यांना फोंड सावंतांकडून हार पत्करावी लागली
१. रायगड किल्ला-
२. निवती किल्ला-
३. सिंधुदुर्ग किल्ला-
४. विजयदुर्ग किल्ला-
५. देवगड किल्ला आणि भगवंतगड किल्ला-
६. गोवा मराठा इतिहास
७. नळदुर्ग किल्ला-
८. किल्ले तोरणा(प्रचंडगड)-
९. किल्ले राजगड भाग १-
१०. किल्ले राजगड भाग २-
११. शिवजयंती २०१७-
१२. अजिंक्यतारा किल्ला-
१३. पन्हाळा किल्ला-
१४. छत्रपती संभाजी महाराज आणि थोरातांची कमळा-
१५. यशवंतगड किल्ला-
१६. भरतगड किल्ला-
१७. रामगड किल्ला-
१८. नारायणगड किल्ला-
१९. मुरुडेश्वर मंदिर कर्नाटक-
२०. पारगड किल्ला-
२१. सामानगड किल्ला-
२२. शिवराज्याभिषेक सोहळा रायगड २०१७-
History of Panhala fort | Maharashtra tourism | Maharashtra forts | Marathi vlog |
पन्हाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तसेच पन्हाळा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य गाव आहे.
पन्हाळगड हा कोल्हापूर भागातील महत्त्वाचा किल्ला आहे. पन्हाळ्याला पर्णालदुर्ग देखील म्हणतात. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २ जानेवारी, इ.स. १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
भौगोलिक स्थान
आधुनिकदृष्ट्या थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला तसा निसर्गनिर्मित आहे. कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्रसपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर आहे.
इतिहास
पन्हाळ्याला साधारण १,२०० वर्षांचा इतिहास आहे.हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव पन्नग्नालय होते.
१. रायगड किल्ला-
२. निवती किल्ला-
३. सिंधुदुर्ग किल्ला-
४. विजयदुर्ग किल्ला-
५. देवगड किल्ला आणि भगवंतगड किल्ला-
६. गोवा मराठा इतिहास
७. नळदुर्ग किल्ला-
८. किल्ले तोरणा(प्रचंडगड)-
९. किल्ले राजगड भाग १-
१०. किल्ले राजगड भाग २-
११. शिवजयंती २०१७-
१२. अजिंक्यतारा किल्ला-
१३. पन्हाळा किल्ला-
१४. छत्रपती संभाजी महाराज आणि थोरातांची कमळा-
१५. यशवंतगड किल्ला-
१६. भरतगड किल्ला-
१७. रामगड किल्ला-
१८. नारायणगड किल्ला-
१९. मुरुडेश्वर मंदिर कर्नाटक-
२०. पारगड किल्ला-
२१. सामानगड किल्ला-
२२. शिवराज्याभिषेक सोहळा रायगड २०१७-
#panhala fort information
#panhala fort trek
#panhala fort
How to Reach Yashwantgad Fort || Redi || Khalchikar || Maharashtra || Beach {MY DIARY EP 25}
Hi, in this video I explored yashwantgad fort also know as redi fort and the beach near this fort, watch this video till the end so you guys will come to know how to reach this place here you might get to see animals like monkey and some birds, maintenance of this fort is not so good, information how to reach is been provided in English, Yashwantgad Fort || Redi || Khalchikar || Maharashtra || Beach {MY DIARY EP 25}
For Business: vinayak.heperfect@gmail.com
-----------------------------------------
Also you can follow me on social media
Snapchat: vinayak.mymail
Facebook:
Instagram:
Tumblr:
Twitter:
Yashwantgad fort
Yashwantgad fort
यशवंतगड सागरी किल्ला | Yashwant Gad Seafort |Konkani Ranmanus
यशवंत गड | भ्रमंती गडकोटांची | भाग ४ | yashwant gad | maharashtra forts
Documentary of yashwant fort
श्री भावई देवी नाट्यविश्व गोठोस निर्मित भ्रमंती गडकोटांची
संकल्पना-संतोष बांदेकर / केतन गोठोस्कर
छायाचित्रण/संकलन-सागर बांदेकर
संपर्क-संतोष बांदेकर-7744058021
केतन गोठोस्कर-7083133427
Sindhudurg fort | सिंधुदुर्ग किल्ला | Sindhudurg forts | Maharashtra forts | Marathi vlog |
सदर व्हिडिओ मधे मोरयाचा धोंडा दाखवलेला चुकीचं आहे.
Sindhudurg (Marathi सिंधुदुर्ग) is a fortress which occupies an islet in the Arabian Sea, just off the coast of Maharashtra in western India. The fortress lies on the shore of Malwan town of Sindhudurg District in the Konkan region of Maharashtra, south of Mumbai.[1] It is a protected monument.[2]
१. रायगड किल्ला-
२. निवती किल्ला-
३. सिंधुदुर्ग किल्ला-
४. विजयदुर्ग किल्ला-
५. देवगड किल्ला आणि भगवंतगड किल्ला-
६. गोवा मराठा इतिहास
७. नळदुर्ग किल्ला-
८. किल्ले तोरणा(प्रचंडगड)-
९. किल्ले राजगड भाग १-
१०. किल्ले राजगड भाग २-
११. शिवजयंती २०१७-
१२. अजिंक्यतारा किल्ला-
१३. पन्हाळा किल्ला-
१४. छत्रपती संभाजी महाराज आणि थोरातांची कमळा-
१५. यशवंतगड किल्ला-
१६. भरतगड किल्ला-
१७. रामगड किल्ला-
१८. नारायणगड किल्ला-
१९. मुरुडेश्वर मंदिर कर्नाटक-
२०. पारगड किल्ला-
२१. सामानगड किल्ला-
२२. शिवराज्याभिषेक सोहळा रायगड २०१७-
#forts in singhudurg
#forts of sindhudurg
#sindhudurg fort history
Torna fort | किल्ले तोरणा | प्रचंडगड | forts in pune | Maharashtra forts | Marathi vlog |
तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसर्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या नैर्ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये xxxउत्तर अक्षांश व xxxपूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.
इतिहास
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना अगदी पहिला घेतलेला हा किल्ला. हा घेऊन शिवाजीचे स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हणायची पद्धत आहे. प्रत्यक्षात गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा पडले होते.. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले.
१. रायगड किल्ला-
२. निवती किल्ला-
३. सिंधुदुर्ग किल्ला-
४. विजयदुर्ग किल्ला-
५. देवगड किल्ला आणि भगवंतगड किल्ला-
६. गोवा मराठा इतिहास
७. नळदुर्ग किल्ला-
८. किल्ले तोरणा(प्रचंडगड)-
९. किल्ले राजगड भाग १-
१०. किल्ले राजगड भाग २-
११. शिवजयंती २०१७-
१२. अजिंक्यतारा किल्ला-
१३. पन्हाळा किल्ला-
१४. छत्रपती संभाजी महाराज आणि थोरातांची कमळा-
१५. यशवंतगड किल्ला-
१६. भरतगड किल्ला-
१७. रामगड किल्ला-
१८. नारायणगड किल्ला-
१९. मुरुडेश्वर मंदिर कर्नाटक-
२०. पारगड किल्ला-
२१. सामानगड किल्ला-
२२. शिवराज्याभिषेक सोहळा रायगड २०१७-
first fort captured by Shivaji Maharaj
पुर्णगड भ्रमंती . Forts of Maharashtra : kille Purnagad Fort Ratnagiri
Song: Jorm - Broken (Vlog No Copyright Music)
Music provided by Vlog No Copyright Music.
Video Link:
???? कोकण दर्शन ????
????श्री झरीविनायक
????गणपतिपुळे समुद्र किनारा
???? आरे - वारे समुद्र किनारा
????पूर्णगड
????सयंभू दत्त मंदिर , मठ
????राजापूरची गंगा
????उन्हाळे गरम पाण्याचे झरे
Yashwantgad Fort & Redi Beach in Vengurla
Arial Shoot by Ashirwad Digital & Infotech, Vengurla
Batmi aani Barach Kahi on Yashwantgad Fort
Batmi aani Barach Kahi on Yashwantgad Fort
लेटेस्ट न्यूज व्हिडीओज् पाहाण्यासाठी...सबस्क्राईब करा आमचा यूट्युब चॅनेल...
Subscribe to our channel for Latest news and updates in marathi, marathi news, maharashtra news, breaking news, headlines, Latest news, video, marathi newspaper, marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business, exclusive news, Live TV, photogallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, जय महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
Don't forget to Like & Share for more news and Videos
Subscribe to our Youtube:
Like us on Facebook:
Follow us on Twitter:
Circle us on Google plus:
Visit us on:
Jai Maharashtra Live TV:
For Caller Tunes & Ringtone:
Redi Beach & Yashwantgad Fort | Black Sand Beach in India | Kokan Darshan
Redi is a small town located just on the border of Maharashtra. It is famous for its Ganpati Mandir. There is a small yet beautiful beach situated behind the temple. One amazing thing about this beach is it is a Black Sand Beach.
The Locals said that it is black due to heavy content of Manganese Deposit in the Soil. It was a fabulous experience to explore the beach.
After Redi Beach, I went to my second destination i.e Yashwantgad a.k.a Redi Fort. The Fort is covered with huge plants, trees etc. Being a weekday and off season there was no rush at all. The main attraction of this fort is the living root walls.
Like,Share and Subscribe if you loved this place and Vlog!
-------------------------------------------------------
Recent Videos :
1. Revdanda Fort :
2. Ratnagiri Travel Series (Day 1) :
3. Ratnagiri Travel Series (Day 2) :
4. Ratnagiri Travel Series (Day 3) :
5. Ratnagiri Travel Series (Day 4) :
6. Marleshwar Mandir :
7. Ganeshgule Beach :
8. Scuba Diving in Ratnagiri :
9. Ratnadurg Fort :
10. Khavane Beach :
11. Korlai Fort :
12. Querim Beach :
13. Aravali Video :
14. Mochemad Video :
---------------------------------------------------------------------
Follow me on :
Instagram -
Что посмотреть в Goa | старинный Redi Fort и безлюдный Paradise beach
Redi Fort и Paradise beach в Гоа - достопримечательности и исторические места Гоа. Португальский Redi Fort (или Yashwantgad Fort) находится за 16 км от Арамболя. Paradise beach - Рядом с фортом практически безлюдный и красивый пляж . Минус – мусор встречается.
Руины старинного форта обросли джунглями, лианами и стали домом множеству обезьянок. Изюминка Redi Fort - там деревья растут прямо из стен, а их корни сплетаются и образуют неимоверные рисунки! По территории можно свободно гулять, лазить по руинам, платить не нужно, да и некому.
Доехать на Redi Fort и Paradise beach удобней всего на байке за 30 минут, дорогу всегда подскажут местные.
Фактически, Реди форт и Парадайс бич расположены в штате Махараштра, но мало кто об этом знает.
_________________________________
Получил пользу? Лайкни видео и подпишись на канал:)
+ + + + + + +
Больше об Индии и путешествиях в нашем блоге. Подписывайся!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
29 октября 2016 года мы, молодожены Саша и Стас, отправились в самостоятельное путешествие: Иран - Индия - Малайзия - Таиланд - Камбоджа - дальше будет видно:) Маршрут на карте Мира
Zee24Taas : HISTORY OF YASHWANT FORT
For more info log on to 24taas.com
Like us on
Follow us on
Yashwantgad (Redi fort) | यशवंतगड | Marathi Vblogging
महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनार्यावरील शेवटचा किल्ला म्हणजे रेडीचा यशवंतगड. लोह, मँगेनीजच्या खाणी व स्वयंभू गणपती ह्यामुळे प्रसिध्द असलेले रेडी गाव प्राचिन काळी रेवती द्वीप म्हणून प्रसिध्द होते. या गावात समुद्रकिनारी असलेला हा अप्रतीम किल्ला प्रत्येकाने एकदा तरी पाहावा असा आहे. या किल्ल्याची बांधणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. रेडीच्या खाडीच्या मुखावर बांधण्यात आलेल्या या किल्ल्याचा उपयोग समुद्रातून खाडीमार्गे होणार्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी केला गेला
रेडी हे गाव वेंगुर्ले शहरापासून २६ किमीवर आहे. मुंबई - कुडाळ - वेंगुर्ले - रेडी ह्या मार्गे किल्ल्यावर जाता येते. वेंगुर्ल्याहून रेडीला जाण्यासाठी बसची ठराविक अंतराने सोय आहे. रेडी गावात उतरुन १५ मिनिटे पायी चालत यशवंतगडावर जाता येते.
Music credit - bensound.com
कणकवलीचा रामगड किल्ला | Sindhudurg forts | Maharashtra forts | Marathi vlog |
रांगणा गडाजवळ उगम पावणारी गड नदी ८० किमी अंतर कापून समुद्राला मिळते. या गडनदी मार्गे होणार्या व्यापारावर, जलवहातूकीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘रामगड’ किल्ला बांधण्यात आला. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या एका डोंगरावर हा किल्ला बांधण्यात आला. आजही किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी, बुरुज शाबूत आहेत.
इतिहास
रामगडची उभारणी शिवाजी महाराजांनी केली. गडाचा इतिहास ज्ञात नाही. १८ व्या शतकात पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यामध्ये लढाई चालू होती. त्यावेळी तुळाजीने रामगड जिंकून घेतला होता. तेव्हा पेशव्यांचे सरदार कृष्णाजी महादेव व सावंतवाडीकर यांचा जमाव खंडाजी मानकर यांनी एकत्र होउन फेब्रुवारी १७९६ मध्ये रामगड जिंकला.
६ एप्रिल १८१८ ला रामगड किल्ला ब्रिटीशांनी जिंकून घेतला. त्यावेळी गडावर २१ तोफा व १०६ तोफगोळे असल्याचा उल्लेख मिळतो.
१. रायगड किल्ला-
२. निवती किल्ला-
३. सिंधुदुर्ग किल्ला-
४. विजयदुर्ग किल्ला-
५. देवगड किल्ला आणि भगवंतगड किल्ला-
६. गोवा मराठा इतिहास
७. नळदुर्ग किल्ला-
८. किल्ले तोरणा(प्रचंडगड)-
९. किल्ले राजगड भाग १-
१०. किल्ले राजगड भाग २-
११. शिवजयंती २०१७-
१२. अजिंक्यतारा किल्ला-
१३. पन्हाळा किल्ला-
१४. छत्रपती संभाजी महाराज आणि थोरातांची कमळा-
१५. यशवंतगड किल्ला-
१६. भरतगड किल्ला-
१७. रामगड किल्ला-
१८. नारायणगड किल्ला-
१९. मुरुडेश्वर मंदिर कर्नाटक-
२०. पारगड किल्ला-
२१. सामानगड किल्ला-
२२. शिवराज्याभिषेक सोहळा रायगड २०१७-
ROOTS Yashwantgad Fort - Redi, Maharashtra | By Suryanand Shirodkar
Yashwantgad Fort - Located at Redi Beach on the south coast of Maharashtra, India. It's a tree-entangled ruin which makes it a unique place for photoshoot!
Featuring: Navavi Naik
Music: As Leaves Fall
Musician: @iksonofficial
KONKAN SHIVAJI FORT - YASHWANT GAD REDI
Yashwantgad Fort (also known as Redi Fort) lies near the Maharashtra-Goa border. It is a tree-entangled ruin that looks out over the beaches of the south Maharashtra coast.
The fort is approached via crumbling gateways leading through the surrounding forest, and past a deep trench that surrounds part of the structure. Once at the main entrance you will pass through several small rooms and corridors, where tree roots cascade over the walls of the fort. These lead to the huge, roofless inner chambers of the citadel that have long since yielded to nature. Animals like langur monkeys, or drongo birds can be seen at the fort.
Read more about Yashwant Gad on below link