Bhawani mandap kolhapur
Shivaji suryawanshi
जुना राजवाडा/भवानी मंडप, कोल्हापुर | Juna Rajwada & Bhavani Mandap, Kolhapur | New Palace Kolhapur
जय महाराष्ट्र मंडळी,
आज आपण आलो आहोत - कोल्हापुरातील - मराठ्यांची राजधानी ची असणारी जागा - जुना राजवाडा आणि १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध झालेल्या उठावाचा साक्षीदार - असलेल्या कोल्हापुरातील भवानी मंडप या ठिकाणी ...!
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नंतर मराठा साम्राज्य दोन राजगाद्या मध्ये विभागले गेले. ते म्हणजे - सातारा आणि कोल्हापूर.
महाराणी ताराराणी यांनी मराठ्यांची दुसरी गादी पन्हाळा येथे स्थापन केली. कालांतराने पन्हाळ्यावरून कोल्हापुरात राजधानी सुरू झाली. महालक्ष्मी मंदिराच्या सानिध्यात असलेल्या याच - जुना राजवाड्यातून छत्रपतीकडून कारभार केला जात होता.
छत्रपती शहाजी उर्फ बुवासाहेब महाराज यांनी नगारखान्याची इमारत उभारल्याने जुना राजवाड्याचे सौंदर्य अजूनच खुलले. राजर्षी शाहू महाराजांनी आपली कन्या अक्कासाहेब महाराज यांच्या विवाहानिमित्त जुना राजवाड्याच्या बाहेर भवानी मंडप बांधला होता.
जेव्हा - छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या सूनबाई ताराराणी यांनी करवीर संस्थानची स्थापना केली. संस्थानची राजधानी पन्हाळगडावरून कोल्हापुरात आणली. शिवरायांशी इतके थेट नाते असणारा हा राजवाडा म्हणजे तत्कालीन मराठा बांधकाम शैलीचा एक नमुना आहे. राजवाड्यात आज पोलिस ठाणे, प्रांत ऑफिस, रजिस्टर ऑफिस अशी कार्यालये आहेत; पण त्या काळातली खजिना, टांकसाळ (नाणे पाडण्याचा कारखाना), दरबार अशी वेगवेगळी दालने आजही बंद आहेत.
प्रत्येक शहराचा एक केंद्रबिंदू असतो. तसा कोल्हापूरचा केंद्रबिंदू जुना राजवाडा आहे. जुना राजवाडा म्हणजे करवीर संस्थानच्या राजधानीची डौलदार वास्तू आहे. ही वास्तू दुमजली, काही भागांत तीन मजली व वाड्याच्या आतल्या भागात सहा माजली आहे. काही ठिकाणी सुंदर दगडी चौक व कारंजा आहेत.
जुना राजवाडा ही केवळ वास्तू नव्हे, तर तेथे पण खूप मोठ्ठा इतिहास दडला आहे. इथेच स्वातंत्र्य लढ्यातील उठावाचा इतिहास घडला आहे; पण या वास्तूची ही बाजू ठळकपणे समोर न आल्याने - जुना राजवाड्याच्या वाट्याला अनास्था आली आहे. जर खरोखर या वास्तूचे संवर्धन करायचे ठरवले तर जुना राजवाडा ची गणना देशातल्या एका चांगल्या वास्तू त होऊ शकते.
छत्रपती शहाजी उर्फ बुवासाहेब महाराजांनी १८२१ ते १८३८ या कालावधीत मराठी राज्याच्या कारभार करताना जुना राजवाड्यात देखण्या नगारखान्याची इमारत उभी केली. नगारखान्याच्या कमानीत परिसरात प्रवेश करतात.
उत्तर हिंदूस्थानातून कसबी पाथरवटांना नी महाराजांनी कोल्हापुरात आणले होते. तेव्हा दरमहा त्यांना २५ ते ३० रूपये मजुरी होती. जोतिबा डोंगरावरील गायमुखाजवळून दगड कोल्हापुरात आणण्यात आले होते. त्यासाठी पाच हजार कामगार होते.
Bhavani Mandap is a historical building situated in the walled city center of Kolhapur in southern Maharashtra, India. It is located near the famous and mammoth Mahalaxmi Temple on the west.
It is a royal palace of the Maharaja of Kolhapur. It used to be a durbar of the Chhatrapati Maharaja.
Former palace of the Jolhapur royal family.
जुना राजवाडा/भवानी मंडप, कोल्हापुर | Juna Rajwada & Bhavani Mandap, Kolhapur | New Palace Kolhapur
- - - - -
...आपल्या महाराष्ट्रतील सामाजिक, राजकीय, आणि कला-मनोरंजन विश्वातील विडिओ पाहण्यासाठी आपल्या - ओजस्वी महाराष्ट्र { Ojaswi Maharashtra } या youtube चॅनेल ला भेट द्या आणि येणारे नवीन विडिओ पाहण्यासाठी Subscribe करा.
Free Subscribe Link -
--------------------| एकदम भारी 4 विडिओ |----------------------
मुंबई दर्शन आणि मुंबई च जीवन | Mumbai Darshan and Mumbai Life -
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे | BEST Places to Visit in Maharashtra -
महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ले | Forts in Maharashtra -
आपला आटपाडी तालुका | Best places in Atpadi -
********************************************
आणि फेसबुक पेज वर share करा , Like करा.
Facebook page Link -
********************************************
For more video -
********************************************
MUSIC CREDITs :
Dangerous Kevin MacLeod (incompetech.com)
Licensed under Creative Commons: By Attribution 3.0 License
********************************************
तुमच्याकडे पण असेच काही पर्यटन ठिकाण असेल तर आम्हाला कळवा. आणि हो... हा विडिओ कसा वाटलं, हे कंमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद...!
Email : omgrouptech@gmail.com
WhatsApp : ************
Thank You!!
Bhavani Mandap Kolhapur
Bhavani Mandap Kolhapur 27.02.2011
BHAVANI MANDAP, KOLHAPUR, MAHARASHTRA, INDIA
UPLOADED BY PROF. AR. YOGRAJ V. RAOTE
PRESIDENT / DIRECTOR / PRINCIPAL ARCHITECT, INTERIOR DESIGNER & URBAN DESIGNER AT 'CODESIGN ARCHITECTS & URBAN DESIGNERS' (CAUD), SINCE 1939.
MUMBAI, MAHARASHTRA / BELGAUM, KARNATAKA (INDIA)
Old Shahu Palace | Inside View |Juna Rajwada |Bhawani Mandap | Kolhapur | Maharashtra | BY RJ Dipak
Kolhapur II कोल्हापुर II Part 2 II Wrestling || Bhavani Mandap II Food II Market II Cinematic Vlog#5
Nitin and Dhiraj, Bamai started their kolhapur journey with the prayer at Mahalaxmi temple also known as Shri Ambabai Temple. In this first part of our journey, bamai's explored temple and shared the information. Kolhapur is almost 13 hour far from mumbai by train and one can take train or flight from other parts of india. Kolhapur is historic city situated near panchganga river. This city was the key region of many rulers. In hinduism this place mentioned in puranas also.
Bhavani Mandap was an important meeting venue in back days. One couldn't ignore its historical architect charm and beauty. At Bhavani Mandap, we can find the life size statue of Kolhapur's most loved prince Shahu Maharaj. In kolhapur we have indian wrestling training places and kolhapuri cuisine has its own taste and value in indian recipes.
Connect with us on:
Instagram:
Facebook:
Summer's Tides by Oshóva Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0 Free Download / Stream: Music promoted by Audio Library
Track: Flying High — Declan DP [Audio Library Release] Music provided by Audio Library Plus Watch: Free Download / Stream:
Travel Film Making Gear:
Full Frame Camera Canon 5d mark 4 -
Crop Frame Camera Canon 800d upgrade of 600d --
Beauty Lens Canon -
Cheap n Best Canon -
Go Pro 8 Upgrade-
Backup Cheap Action cam-
Manfrotto Mini Tripod -
Fold Travel Tripod-
Compact Camera Bag-
Cinematic Circular Filters-
Travel Led Light -
Crisp Voice Travel Mic -
Travel Hard Disk For Back Up -
64gb Fast CF Memory Card for 4k -
32gb SD memory card extreme -
Card Reader-
Leaf Audio Head Set-
Smooth Stabilizer -
#bamaidiaries, #thursdaytrip, #kolhapur, #vlog
Top places in Kolhapur Bhavani Mandap | by #SHORTMARATHI
SHORT MARATHI Present Top Place in Kolhapur video
BHAVANI MANDAP
This Place is famous place in Kolhapur citi
& Part of Kolhapur history we can see there treditionl part of Kolhapur
In this video we can watch all this view
If you like video please click on Like button
& SUBSCRIBE OUR CHANNEL for watching our next amazing video.
वारसा स्थळ : रंकाळा व शालिनी पॅलेस | Kolhapur News | 22-11-2019 |
#shalinipalace #kolhapurnews #heritage
रंकाळा, संध्यामठ, पंचगंगेचा रमणीय घाट, दिमाखदार शिल्पसौंदर्याने नटलेले जुना राजवाडा पोलिस स्थानक, कोल्हापूरचे रेल्वेस्थानक यासह अनेक ऐतिहासिक वास्तू कोल्हापूर शहरात पाहावयास मिळतात. वर्ल्ड हेरीटेज विक निमित्त आपण कोल्हापूरच्या वारसा स्थळांची माहिती घेत आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत रंकाळा तलावाविषयी. चला तर मग जाणून घेऊयात रंकाळ्याची थोडक्यात माहिती.
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत |
Website :
Facebook :
Instagram :
Twitter :
E paper :
Telegram : Tarun Bharat
जुना राजवाडा/भवानी मंडप, कोल्हापुर | Juna Rajwada & Bhavani Mandap, Kolhapur | New Kolhapur. Gk vlog
आज आपण आलो आहोत - कोल्हापुरातील - मराठ्यांची राजधानी ची असणारी जागा - जुना राजवाडा आणि १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध झालेल्या उठावाचा साक्षीदार - असलेल्या कोल्हापुरातील भवानी मंडप या ठिकाणी ...!
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नंतर मराठा साम्राज्य दोन राजगाद्या मध्ये विभागले गेले. ते म्हणजे - सातारा आणि कोल्हापूर.
महाराणी ताराराणी यांनी मराठ्यांची दुसरी गादी पन्हाळा येथे स्थापन केली. कालांतराने पन्हाळ्यावरून कोल्हापुरात राजधानी सुरू झाली. महालक्ष्मी मंदिराच्या सानिध्यात असलेल्या याच - जुना राजवाड्यातून छत्रपतीकडून कारभार केला जात होता.
छत्रपती शहाजी उर्फ बुवासाहेब महाराज यांनी नगारखान्याची इमारत उभारल्याने जुना राजवाड्याचे सौंदर्य अजूनच खुलले. राजर्षी शाहू महाराजांनी आपली कन्या अक्कासाहेब महाराज यांच्या विवाहानिमित्त जुना राजवाड्याच्या बाहेर भवानी मंडप बांधला होता.
जेव्हा - छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या सूनबाई ताराराणी यांनी करवीर संस्थानची स्थापना केली. संस्थानची राजधानी पन्हाळगडावरून कोल्हापुरात आणली. शिवरायांशी इतके थेट नाते असणारा हा राजवाडा म्हणजे तत्कालीन मराठा बांधकाम शैलीचा एक नमुना आहे. राजवाड्यात आज पोलिस ठाणे, प्रांत ऑफिस, रजिस्टर ऑफिस अशी कार्यालये आहेत; पण त्या काळातली खजिना, टांकसाळ (नाणे पाडण्याचा कारखाना), दरबार अशी वेगवेगळी दालने आजही बंद आहेत.
प्रत्येक शहराचा एक केंद्रबिंदू असतो. तसा कोल्हापूरचा केंद्रबिंदू जुना राजवाडा आहे. जुना राजवाडा म्हणजे करवीर संस्थानच्या राजधानीची डौलदार वास्तू आहे. ही वास्तू दुमजली, काही भागांत तीन मजली व वाड्याच्या आतल्या भागात सहा माजली आहे. काही ठिकाणी सुंदर दगडी चौक व कारंजा आहेत.
जुना राजवाडा ही केवळ वास्तू नव्हे, तर तेथे पण खूप मोठ्ठा इतिहास दडला आहे. इथेच स्वातंत्र्य लढ्यातील उठावाचा इतिहास घडला आहे; पण या वास्तूची ही बाजू ठळकपणे समोर न आल्याने - जुना राजवाड्याच्या वाट्याला अनास्था आली आहे. जर खरोखर या वास्तूचे संवर्धन करायचे ठरवले तर जुना राजवाडा ची गणना देशातल्या एका चांगल्या वास्तू त होऊ शकते.
छत्रपती शहाजी उर्फ बुवासाहेब महाराजांनी १८२१ ते १८३८ या कालावधीत मराठी राज्याच्या कारभार करताना जुना राजवाड्यात देखण्या नगारखान्याची इमारत उभी केली. नगारखान्याच्या कमानीत परिसरात प्रवेश करतात.
उत्तर हिंदूस्थानातून कसबी पाथरवटांना नी महाराजांनी कोल्हापुरात आणले होते. तेव्हा दरमहा त्यांना २५ ते ३० रूपये मजुरी होती. जोतिबा डोंगरावरील गायमुखाजवळून दगड कोल्हापुरात आणण्यात आले होते. त्यासाठी पाच हजार कामगार होते.
Bhavani Mandap is a historical building situated in the walled city center of Kolhapur in southern Maharashtra, India. It is located near the famous and mammoth Mahalaxmi Temple on the west.
It is a royal palace of the Maharaja of Kolhapur. It used to be a durbar of the Chhatrapati Maharaja.
Former palace of the Jolhapur royal family.
जुना राजवाडा/भवानी मंडप, कोल्हापुर | Juna Rajwada & Bhavani Mandap, Kolhapur | New Palace Kolhapur
- - - - -
13102013001.MP4
Dasara bakari bali Bhavani mandap kolhapur
Kolhapur Bhawani Mandap 3/8/19
Rain Strikes.
Kolhapur || 2017
Few days back I visited kolhapur the historic and iconic city on the banks of the Panchaganga River, in the west Indian state of Maharashtra. It’s known for its temples, like the ancient Mahalakshmi Temple, a Hindu pilgrimage site. The Bhavani Mandap is an imposing old palace with a small museum displaying stuffed wild animals. Close by, Rankala Lake is surrounded by gardens.Wrestling and Football are most played sports in the city, people here are so cooperative and always ready to help you out, Some phrases are very popular with youth too e.g. ‘काय भावा’, ‘नाद नाही करायचा,’ ‘काटा कीर्रर्र’, ‘खटक्यावर बोट, जाग्यावर पल्टी :D
Also visted Narsobachi Wadi which is a small town in Shirol Tahasil in Kolhapur district, Narasimhawadi is famous for the Hindu temple of Shri Narasimha Saraswati (1378–1458) नरसिहसरस्वती. Shri Dattatreya in his Narasimha Saraswati incarnation is believed to have lived here for as long as 12 years.
And finally visited the Architectural masterpiece Kopeshwar Temple It was built by Shilahara King Gandaraditya in the 12th century by Shilahara kings Gandaraditya, Vijayaditya and Bhoj-2 between 1109 and 1178 AD and then by Seuna Yadavas. It is dedicated to Lord Shiva. It is to the east of Kolhapur, ancient & artistic on the bank of the Krishna river. This temple got recently came into discussion when the film shoot of Katyar Kaljat Ghusali was done for the song of Shiv Bhola Bhandari in the temple.
So here is the short video of the places I visited in and around kolhapur in three days, Do watch and let me know your thoughts about this.
Thankyou :)
Kolhapur tourist place||3D View,bhavani mandap
this is a mandap or entarance of old palace of shir chhatrpati shahu maharaj known as bhavani mandap because the godesses bhavani's temple is present there
द रॉयल कोल्हापुर हॉर्स शो कार्यक्रमाची माहिती सांगताना #श्रीमंत मालोजीराजे छञपती
#द रॉयल कोल्हापुर हॉर्स शो कार्यक्रमाची माहिती सांगताना #श्रीमंत मालोजीराजे छञपती
Chandshiradwad Moharm Made by Tosip
Kolhapur gangavesh/bhavani mandap/Babu Jamal Kolhapur
Bhawani Mandap full of KMT bus
Floods 2019 - Bhawani mandap, Kolhapur
11384072 1599658703638752 2135223819 n
sambajiraje chhatrapati on raigad
KOLHAPURA TIL DASRA
kolhapura madhildsra ha mysoor nantar sarvat mothyapramana war sajrra kela jato.BHWANI MADAPA MADHE YA VELI 9 DIWAS BALI DILA JATO.